ITBP Bharti 2024 : इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात झाली आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत एकूण 29 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे उपनिरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार दिली गेली आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात या पुढील लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे इंडोजिट सीमा पोलीस दलमध्ये भरती होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 जुलै 2024 अशी असणार आहे. तसेच ऑनलाईन अर्ज ची सुरुवात 29 जून 2024 या तारखेपासून होणार आहे. नवीन भरती अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल वयोमर्यादा
इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत भरती होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना 25 वर्ष वयोमर्यादा दिलेल्या आहेत तसेच ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 03 वर्षे वयोगटात सूट दिली गेली आहे व मागासवर्गीय एससी/ एसटी उमेदवारांना वयोमर्यादेत 05 वर्ष सूट देण्यात आली आहे सरकारी नियमाप्रमाणे.
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अर्ज शुल्क
इंडो – तिबेट पोलीस दल भरती मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना व ओबीसी उमेदवारांना 100/- रु. अर्ज शुल्क लागणार आहे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एस्सी/ एसटी यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल शैक्षणिक पात्रता
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत एकूण 29 रिक्त जागांची भरती प्रसारित झाली आहे 29 पदांसाठी पदांची नावे. उपनिरीक्षक हेड कॉन्स्टेबल सहाय्यक उपनिरीक्षक असे आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिली गेली आहे खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर क्लिक करून मूळ जाहिरात मध्ये दिलेली आहे.
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अर्ज प्रक्रिया
इंडो-तिबेट सीमा पोलीस दलमध्ये भरती होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचे आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात ही 29 जून 2024 या तारखेपासून होत आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 अशी राहणार आहे या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल निवड प्रक्रिया
इंडो तिबेट सीमा पोलीस दल निवड प्रक्रिया बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर क्लिक करून संपूर्ण मुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व निवड प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे.
Indo-Tibetan Border Police Force Vacancy Details
ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख – 29 जून 2024 ऑनलाईन पद्धतीचे अर्ज प्रक्रिया सुरुवात होईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेच्या नंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज करा |