GSRLM Goa Bharti 2024 : GSRLM गोवा अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित; निवड मुलाखतीतून केली जाणार

GSRLM Bharti 2024

GSRLM Goa Bharti 2024 : गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. GSRLM गोवा भरती मध्ये एकूण 29 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे ब्लॉक मॅनेजर, ब्लॉक प्रोग्राम मॅनेजर, अकाउंटंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ऑफिस असिस्टंट, ब्लॉक प्रकल्प व्यवस्थापक असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदांच्या आवश्यकतेनुसार दिली गेली आहे. शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातच्या पुढील लिंक वर क्लिक करून जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. व आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.GSRLM गोवा मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना मुलाखती मध्ये अर्ज करायचे आहे. उमेदवारांनी मुलाखतीला हजर राहायचे आहे मुलाखतीत हजर राहण्याची तारीख 01,02,03,04,05,08,09,10 ते 11 जुलै 2024 आहे. भरतीच्या विविध अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या. www.mahasarkarnaukri.in

GSRLM गोवा भरती वयोमर्यादा

GSRLM गोवा मध्ये भरतीसाठी उमेदवारांना वयोमर्यादेची अट दिलेली नाही (वयोमर्यादेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी)

GSRLM गोवा भरती अर्ज शुल्क

GSRLM गोवा भरती मध्ये अर्ज शुल्क भरावे लागणार नाही अर्ज निशुल्क आहे.

GSRLM गोवा भरती शैक्षणिक पात्रता

GSRLM गोवा भरती मध्ये 29 रिक्त पदाची भरती प्रसारित झाली आहे 29 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे ब्लॉक मॅनेजर, ब्लॉक प्रोग्राम मॅनेजर, अकाउंटंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ऑफिस असिस्टंट, ब्लॉक प्रकल्प व्यवस्थापक असे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर मुळे जाहिरात मध्ये दिलेली आहे.

GSRLM गोवा भरती अर्ज प्रक्रिया

GSRLM गोवा भरती अर्ज प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे आहे इच्छुक व पात्र उमेदवारांना दिलेल्या तारखेनुसार दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे पदानुसार मुलाखत तारीख आणि वेळ सविस्तर जाहिरातीत दिलेली आहे संपूर्णपणे माहिती सविस्तर जाहिरात मध्ये बघून घ्यायची आहे व मुलाखतीसाठी हजर राहताना संबंधित लागणारी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे सोबत ठेवावी कागदपत्रांची यादी मूळ जाहिरातीत नमूद आहे दिलेल्या खालील तारखेला उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.मुलाखतीमध्ये हजर राहताना अर्ज दिलेल्या नमुन्यात करावा अर्ज नमुना सविस्तर जाहिरातीत दिलेला आहे.

मुलाखतीसाठी हजर राहण्याची तारीख : 01,02,03,04,05,08,09,10 ते 11 जुलै 2024 पदानुसार आहे संपूर्ण माहिती मुळ जाहिरातीमध्ये बघून घ्यायची आहे.

मुलाखतीसाठी हजर राहण्याचा पत्ता : DRDA- उत्तर स्पेस बिल्डींग,7 वा मजला, पट्टो पणजी गोवा. या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

GSRLM गोवा भरती 2024 निवड प्रक्रिया

मध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांना संबंधित लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. निवड प्रक्रियेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी सविस्तर मूळ जाहिरात वाचायची आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल माहिती बघून घ्यायची आहे.

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉