CPDO Mumbai Bharti 2024 : केंद्रीय कुकुट विकास संस्था पश्चिम क्षेत्र मुंबई अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव हे पोल्ट्री अटेंडंट असे आहे आणि या पदाच्या 05 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांची आवश्यकतेनुसार दिलेली आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. CPDO मुंबई सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.भरतीच्या अपडेट्स रोज बघण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या. www.mahasarkarnaukri.in
केंद्रीय कुक्कुट विकास संस्था पश्चिम क्षेत्र मुंबई भरती वयोमर्यादा
केंद्रीय कुक्कुट विकास संस्था पश्चिम क्षेत्र मुंबई भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 18 ते 27 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे. वयोमार्यादेत ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 03 वर्षे सूट देण्यात आली आहे व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना एससी/एसटी 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.
केंद्रीय कुक्कुट विकास संस्था पश्चिम क्षेत्र मुंबई भरती अर्ज शुल्क
केंद्रीय कुक्कुट विकास संस्था पश्चिम क्षेत्र मुंबई भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही.
केंद्रीय कुक्कुट विकास संस्था पश्चिम क्षेत्र मुंबई भरती वेतन
मासिक वेतन : 18,000/- ते 56,000/- रु. दिले जाईल.
केंद्रीय कुक्कुट विकास संस्था पश्चिम क्षेत्र मुंबई भरती शैक्षणिक पात्रता
सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मध्ये पोल्ट्री अटेंडंट पद भरण्यासाठी एकूण रिक्त 05 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहितीसाठी दिलेली सविस्तर मूळ जाहिरात वाचावी.
केंद्रीय कुक्कुट विकास संस्था पश्चिम क्षेत्र मुंबई भरती अर्ज प्रक्रिया
केंद्रीय कुक्कुट विकास संस्था पश्चिम क्षेत्र मुंबई भरती मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज दिलेल्या खालील पत्त्यावर पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : संचालक,सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ओर्गनायझेशन wr क्षेत्र, आरे मिल्क कॉलनी,गोरेगाव (पूर्व), ,मुंबई 400 065, महाराष्ट्र.
अर्ज करताना सोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावी व अर्ज दिलेल्या विहित नमुन्यात भरणे आवश्यक आहे.
केंद्रीय कुक्कुट विकास संस्था पश्चिम क्षेत्र मुंबई भरती 2024 निवड प्रक्रिया
केंद्रीय कुक्कुट विकास संस्था पश्चिम क्षेत्र मुंबई भरती निवड प्रक्रिये मध्ये उमेदवारांची लेखी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाईल व त्यानंतर पदासाठी निवड करण्यात येईल.
CPDO Mumbai Bharti Vacancy Details 2024
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 18 जुलै 2024 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2024 आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी व शेवटच्या तारखे आधी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |