Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : 10 वी ते पदवीधर उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी!!

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईमध्ये एकूण 30 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पदांचे नाव कार्यकारी सहाय्यक आहे. पदांची शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार दिली गेली आहे. संपूर्ण माहिती करिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी. या भरतीचे अर्ज उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 ऑगस्ट 2024 आहे. भरतीच्या नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज व्हिजिट द्या.www.mahasarkarnaukri. in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती अर्ज शुल्क

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती वयोमर्यादा

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती उमेदवारांसाठी वयोमार्यादा 18 वर्ष ते 30 वर्षे दिलेली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती शैक्षणिक पात्रता

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे 30 रिक्त जागांची भरती प्रकाशित झाली आहे.रिक्त पदांचे नाव हे कार्यकारी सहाय्यक आहे. या पदांकरिता उमेदवार 10 वी पास, कला,विज्ञान/वाणिज्य/कायदा पदवीधर असणे आवश्यक आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती अर्ज प्रक्रिया

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करायची आहे या पदांसाठी ऑफलाईन अर्ज हे 05 ऑगस्ट 2024 या तारखेपासून सुरू होत आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज हे पोस्टद्वारे पाठवायचे आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्यासाठी ठिकाण : बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए.एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400008

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती निवड प्रक्रिया

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई निवड प्रक्रिया बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरच्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti Vacancy 2024

अर्ज प्रक्रियेस सुरुवात होण्याची तारीख : 05ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 09 ऑगस्ट 2024 आहे. या तारखेच्या नंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही शेवटच्या तारखे अगोदर अर्ज लवकरात लवकर दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.

सविस्तर जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉