IBPS PO Bharti 2024 : बँकिंग कार्मिक निवड संस्था IBPS अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती जाहिराती अंतर्गत एकूण तब्बल 4455 रिक्त जागा उपलब्ध आहेत. जागांसाठी पदांचे नाव मॅनेजमेंट ट्रेनी, प्रोबेशनरी ऑफिसर असे आहे. या पदांकरिता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीसाठी व इतर तपशील माहितीसाठी आणि प्रवर्गानुसार रिक्त पदांची संख्या बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर लिंकवर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.बँकिंग कार्मिक चयन संस्थान भरती अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे IBPS अंतर्गत परमनंट नोकरी मिळण्याची ही उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा आणि चांगली नोकरी मिळवावी. नोकरीविषयक माहिती,अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.mahasarkarnaukri.in
IBPS PO भरती वयोमर्यादा
बँकिंग कार्मिक निवड संस्था IBPS मध्ये उमेदवारांना वय वर्षे 20 ते 30 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी-एसटी 05 वर्ष वयोमर्यादेत सूट देण्यात आलेली आहे.आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना वयोमर्यादेत 03 वर्ष सूट दिलेली आहे (सरकारी नियमाप्रमाणे)
IBPS PO भरती 2024 अर्ज शुल्क
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क 850/- रुपये. आकारण्यात आले आहे.
इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारांना एससी-एसटी/ Pwbd उमेदवारांना अर्ज शुल्क 175/- रुपये आकारण्यात आले आहे.
बँकिंग कार्मिक निवड संस्था शैक्षणिक पात्रता
आयबीपीएस भरती अंतर्गत एकूण 4455 रिक्त जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे पदांचे नाव प्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी आहे पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी किंवा भारतीय केंद्र शासन मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे (संपूर्ण महितीसाठी खाली दिलेल्या लिंकद्वारे मूळ जाहिरात वाचावी)
IBPS PO भरती वेतनश्रेणी
पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन 52,000/- रुपये ते 55,000/- रु. पर्यंत मिळेल.
IBPS PO भरती अर्ज प्रक्रिया
वर दिलेल्या पदांचा अर्ज ऑनलाइन पद्धतीन करायचे आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अर्ज करताना उमेदवारांकडे ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्व सूचना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जातील माहिती पूर्ण भरावी अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येईल अर्ज करताना लागणारी सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावी अधिक माहितीसाठी कृपया दिलेली सविस्तर जाहिरात बघावी अर्ज करण्याची शेवट तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
IBPS PO भरती भरती निवड प्रक्रिया
पदांच्या निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांची ऑनलाईन प्राथमिक आणि ऑनलाईन मुख्य परीक्षा व सामायिक मुलाखत घेण्यात येईल बँकिंग कार्मिक निवड संस्था निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती मूळ जाहिरातीमद्धे नमूद केलेली आहे.
Institute of Banking Personnel Selection Vacancy Details 2024
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक सुरू होण्याची तारीख – 01 ऑगस्ट 2024 आहे
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 ऑगस्ट 2024 आहे या तारखेनंतर उमेदवारांकडून इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि शेवटच्या तारखे अगोदर अर्ज लवकरात लवकर ऑनलाईन सादर करायचे आहे
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |