Brahma Valley College Nashik Bharti 2024 : ब्रम्हा वॅली कॉलेज नाशिक मध्ये विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.रिक्त पदांच्या एकूण 29 जागांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे कायदा अधिकारी,प्राचार्य, उपप्राचार्य, रेक्टर,सुरक्षा रक्षक असे आहे.या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ भरती अर्ज ऑफलाईन/ऑनलाइन ई-मेल पद्धतीने करायचे आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे. भरती अपडेट बघण्याकरिता दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
ब्रम्हा वॅली कॉलेज नाशिक अर्ज शुल्क
ब्रम्हा वॅली कॉलेज नाशिक भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क भरायचे नाही.
ब्रम्हा वॅली कॉलेज नाशिक वयोमर्यादा
ब्रम्हा वॅली कॉलेज नाशिक भरतीमध्ये उमेदवारांसाठी वयोमर्यादेची अट दिलेली नाही.
ब्रम्हा वॅली कॉलेज नाशिक शैक्षणिक पात्रता
ब्रम्हा वॅली कॉलेज नाशिक येथे एकूण 29 जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.रिक्त पदांचे नाव हे कायदा अधिकारी,प्राचार्य, उपप्राचार्य, रेक्टर,सुरक्षा रक्षक आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे खालील टेबल मध्ये पदांनुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायची आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उपप्राचार्य | एम.ए/एम.कॉम/एम.एससी+बी.एड/एम.एड 05 वर्षे अनुभव |
प्राचार्य | एम.ए/एम.कॉम/एम.एससी+बी.एड/एम.एड 10 वर्षे अनुभव |
कायदा अधिकारी | बी.ए, एलएलबी. 05 वर्षे अनुभव |
सहाय्यक शिक्षक | बी.ए./बी.कॉम/बी.एससी+डी.एड/बी.एड 02 वर्षे अनुभव |
सुरक्षा रक्षक | 10 वी पास |
रेक्टर | 12 वी पास 02 वर्षे अनुभव |
ब्रम्हा वॅली कॉलेज नाशिक अर्ज प्रक्रिया
ब्रम्हा वॅली कॉलेज नाशिक भरती अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचे आहे. अर्ज करताना सोबत आवश्यक कागदपत्रे/अनुभव प्रमाणपत्रे जोडावी.
अर्ज करण्यासाठी पत्ता : केंद्रीय अधिकारी, पालिका बाजार कॉम्प्लेक्स,रेल्वे बुकिंग जवळ अधिकारी, शरणपुर-त्र्यंबक लिंक रोड,कॅनडा कोर्नर,नाशिक-422005
अर्ज करण्यासाठी इमेल आयडी : bramhavalleyho2000@gmail.com
ब्रम्हा वॅली कॉलेज नाशिक निवड प्रक्रिया
नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ भरती निवड प्रक्रियेची माहिती मूळ जाहिरामध्ये निवड प्रक्रियेची माहिती नमूद नाही कदाचित उमेदवारांची निवड मुलाकहतीद्वारे केली जाऊ शकते.
Brahma Valley College Nashik Bharti 2024 Vacancy Details
अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 09 सप्टेंबर 2024 अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
I am interested