Ahmednagar DCC Bank Bharti 2024 : शेवटची तारीख – जिल्हा सहकारी बँक अंतर्गत 700 रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित;ऑनलाईन अर्ज सुरू!!

Ahmednagar DCC Bank Bharti 2024

Ahmednagar DCC Bank Bharti 2024 : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये एकूण 700 रिक्त जागांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे या भरती अंतर्गत जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक),डेप्युटी मॅनेजर (संगणक),इन्चार्ज प्रथम श्रेणी (संगणक) क्लेरीकल.पदांची भरती जाहीर केली आहे. पदांसाठी आवश्यक अर्ज शुल्क महत्त्वाच्या तारीख शैक्षणिक पात्रता इत्यादी माहिती खाली लेखामद्धे आहे.अर्ज करण्या आधी उमेदवारांनी या पदाची लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क व नोकरी ठिकाण अर्ज करण्यासाठी प्रक्रिया या सर्व गोष्टी बाबत माहिती खाली दिलेल्या जाहिरातीत काळजीपूर्वक वाचावी आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करावे.अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे.अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत उमेदवारांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा संपूर्ण पणे लाभ घ्यावा व बँकेत नोकरी मिळवावी.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्ज शुल्क

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये लागणारे अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे

Ahmednagar DCC Bank Bharti 2024
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वयोमर्यादा

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना पदांनुसार वयोमर्यादा मूळ जाहिरातीत बघायची आहे .

अहमदनगरजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शैक्षणिक पात्रता

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 700 रिक्त जागा भरण्याची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे या रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), इन्चार्ज प्रथम श्रेणी संगणक, डेप्युटी मॅनेजर संगणक, क्लेरिकल, वाहनचालक (सबॉर्डिनेट ए) सुरक्षा रक्षक,(सबॉर्डिनेट बी) असे आहे.या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये पाहून शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचा आहे. (सविस्तर महितीसाठी मूळ जाहिरात वाचावी)

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मॅनेजर (संगणक)बीई/बी.टेक,एमसीए,एमसीएस,
इन्चार्ज प्रथम श्रेणी (संगणक)बीई/बी.टेक,एमसीए,एमसीएस,
जनरल मॅनेजर (संगणक)बीई/बी.टेक,एमसीए,एमसीएस,एमई
डेप्युटी मॅनेजर (संगणक)बीई/बी.टेक,एमसीए,एमसीएस,
वाहनचालक10वी पास
क्लेरीकलपदवीधर
सुरक्षारक्षकपदवीधर
अहमदनगरजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रिक्त पदे
पदाचे नाव रिक्त जागा
मॅनेजर (संगणक) 01
इन्चार्ज प्रथम श्रेणी (संगणक) 01
जनरल मॅनेजर (संगणक) 01
डेप्युटी मॅनेजर (संगणक) 01
वाहनचालक 04
क्लेरीकल 678
सुरक्षारक्षक 05
अहमदनगरजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वेतनश्रेणी

मॅनेजर (संगणक) – 2000-250-3000-350-4400-450-5750-600-7550

डेप्युटी मॅनेजर (संगणक)- 1550-100-1950-150-2550-200-3350-250-4350

इन्चार्ज प्रथम श्रेणी – (संगणक) – 535-30-385-40-885-50-1035-75-1335-100-1735-125-2360-150-3110

जनरल मॅनेजर (संगणक) -3600-500-5600-750-7850-100-10550-1150-14000

वाहनचालक – 190-15-265-20-365-25-490-30-580-35-385-40-885-50-1135-65-1460

क्लेरीकल – 228-15-303-20-403-25-478-30-568-35-743-40-943-50-1193-65-1518

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्ज प्रक्रिया

खाली दिलेल्या लिंक द्वारे उद्यापासून थेट ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल अर्ज करताना लागणारे आवश्यक शैक्षणिक पात्रता आवश्यक प्रमाणपत्र अपलोड करा अर्जातील संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे.

अर्जामधील महिती पूर्ण असावी माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविला जाईल. अर्जाचे शुल्क भरणे आवश्यक असणार आहे अर्ज शुल्क न भरल्यास अर्ज पूर्ण सबमीट होणार नाही

ऑनलाइन अर्ज करताना स्वतःचा ईमेल आयडी मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे.अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे.

अहमदनगरजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महत्वाची कागदपत्रे
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवड प्रक्रिया

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक Ahmednagar DCC Bank भरती उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल परीक्षेची माहिती ईमेल SMS द्वारे कळविली जाणार आहे अर्ज करताना संपर्क तपशील अचूक भरावा.कागदपत्रे पडताळणी व मुलाखत घेतली जाईल.अंतिम उमेदवारांची निवडू सूची तयार करण्यात येईल. (निवड प्रक्रियेबद्दल पूर्ण माहिती मूळ जाहिरातीत नमूद आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी)

Ahmednagar DCC Bank Bharti Vacancy Details 2024

ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 13 सप्टेंबर 2024 या तारखेपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सुरुवात होणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 21 सप्टेंबर 2024 आहे या तारखे पर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व शेवटच्या तारखेच्या आत अर्ज ऑनलाइन भरायचे आहे.

Satara DCC Bank Bharti Notification 2024

ऑनलाइन अर्ज व परीक्षा शुल्क होण्याची तारीख- 13 सप्टेंबर 2024 पासून ते 27 सप्टेंबर 2024 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहे.
ऑनलाइन परीक्षेची तारीख वेळ – बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर अपडेट केले जाईल.
ऑनलाइन परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची तारीख-बँकेच्या वेबसाईटवर अपडेट केली जाईल.
कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीची तारीख-बँकेच्या मुख्य वेबसाईटवर अपडेट प्रकाशित केला जाईल.

ऑनलाईन अर्ज लिंकयेथे अर्ज करा
सविस्तर मूळ जाहिरात – 1येथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरात2येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉