BEL Bharti 2024 : (BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती सुरू झालेली आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकूण रिक्त 32 जागांची भरती प्रसारित झाली आहे.32 रिक्त पदांसाठी तंत्रज्ञ, अभियांत्रिकी सहाय्यक, प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ सहाय्यक पदांचे नाव हे आहे.या पदांची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोर क्लिक करून संपूर्ण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदाकरिता अर्ज करायचे आहे. (मूळ जाहिरात वाचा).भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 ही आहे.
या तारखेनंतर कोणत्याही माध्यमातून ऑनलाइन पद्धतीचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकारले जाणार नाही. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड अंतर्गत काम करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी प्राप्त झाली आहे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यावा व चांगली नोकरी मिळवावी. नोकरी विषयी अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या. www.mahasarkarnukri.in
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड वयोमर्यादा
भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 28 वर्ष वयोमर्यादा आहे, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्ष वयोमर्यादेत सूट दिलेली आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी /एसटी यांना 05 वर्ष वयाची सूट देण्यात आली आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अर्ज शुल्क
भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मध्ये भरती होण्याकरिता सर्वसाधारण प्रवर्गातील व ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 250/- अर्ज शुल्क आकारले गेले आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना कोणताही प्रकारचे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड शैक्षणिक पात्रता
भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड अंतर्गत एकूण 32 रिक्त जागांची भरती प्रसारित झाली आहे 32 रिक्त पदांची नावे तंत्रज्ञ, अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थी आणि कनिष्ठ सहाय्यक हे आहे. या पदांकरिता शैक्षणिक पात्रता ही खाली दिलेल्या तक्त्यामध्ये उमेदवारांनी बघून घ्यायचे आहे. आपल्या शैक्षणिक पात्रता प्रमाणे पदाकरिता अर्ज करायचे आहे.
पदांची नावे | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थी | संबंधित ब्रांचमधून इंजिनिअरिंग डिप्लोमा पास असणे आवशयक आहे. |
तंत्रज्ञ | कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व त्यासोबत संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
कनिष्ठ सहाय्यक | बी.कॉम,बीबीएम |
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अर्ज प्रक्रिया
भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मध्ये भरती होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 11 जुलै 2024 अशी आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड निवड प्रक्रिया
भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मध्ये भरती होण्यासंबंधी संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या पुढील लिंक वर क्लिक करून सविस्तर मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे व निवड प्रक्रीयेबद्दल संपूर्ण माहिती बघायची आहे.
BEL Recruitment Vacancy 2024 Check
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची सुरुवात: ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 11 जुलै 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज या भरती करिता उमेदवारांकडून स्वीकारले जाणार आहे. या तारखेच्या नंतर ऑनलाइन पद्धतीने अर्ज उमेदवाराकडून स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे पहा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |