Karnataka Bank Bharti 2024 : कर्नाटक बँक मुंबई अंतर्गत ग्राहक सेवा सहयोगी या रिक्त पदांच्या भरतीसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे.पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.भरतीचे परीक्षा केंद्र ठिकाण पुणे,मुंबई व इतर असणार आहे बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे, उमेदवारांनी या संधीचा लाभ घेऊन चांगली नोकरी मिळवावी.अर्ज करण्या अगोदर खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता.नोकरीविषयक अपडेट्स रोज पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in
कर्नाटक बँक भरती वयोमर्यादा
कर्नाटक बँक भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी 26 वर्षे वयोमार्यादेची अट देण्यात आली आहे.
कर्नाटक बँक भरती अर्ज शुल्क
कर्नाटक बँक भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार व ओबीसी उमेदवारांना रु.700/-अर्ज शुल्क लागणार आहे व मागासवर्गीय प्रवर्ग एससी/एसटी उमेदवारांना रु.600/- अर्ज शुल्क लागणार आहे.
कर्नाटक बँक भरती शैक्षणिक पात्रता
कर्नाटक बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत रिक्त पदांचे नाव ग्राहक सेवा सहयोगी हे आहे या पदासाठी उमेदवार शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/बोर्डातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता आणि इतर अधिक माहिती पाहण्यासाठी खालील दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघावी.
कर्नाटक बँक भरती अर्ज प्रक्रिया
कर्नाटक बँक भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, अर्ज करण्याआधी उमेदवारांकडे खालील आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- पासपोर्ट आकारातील रंगीत फोटो
- अर्जदारांची सही
- ई-मेल आयडी
- वैध मोबाइल क्रमांक
- शैक्षणिक कागदपत्रे
ऑनलाइन अर्जामध्ये वैध मोबाईल नंबर, ई-मेल आयडी अचूक भरावा, वरती प्रक्रियेच्या सर्व सूचनांचे ई-मेल आणि एसएमएस त्यावर पाठविण्यात येईल.
दिलेले विहित अर्ज शुल्क ऑनलाइन भरायचे आहे अर्जाचे शुल्क विनापरतावा आहे.
अर्ज नोंदणीच्या प्रक्रियेसाठी बँकेच्या https://www.karnatakabank.com/careers या वेबसाईटवर जाऊन Apply Online पर्याय निवडा.
- आवश्यक माहिती भरून नोंदणी करा.
- नोंदणी झाल्यानंतर अर्ज क्रमांक प्राप्त होईल.
- माहिती भरल्यानंतर Save and Continue यावर क्लिक करा.
- डॉक्युमेंट्स अपलोड करा, फोटो व स्वाक्षरी अपलोड करा नंतर Save & Continue वर क्लिक करून अर्ज तपासा, Continue for Payment वर क्लिक करा आणि अर्जाचे शुल्क भरा. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर अर्ज सबमिट करा व अर्जाची प्रिंट आऊट घ्या.
कर्नाटक बँक भरती निवड प्रक्रिया
कर्नाटक बँक भरती निवड प्रक्रियेत उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा व मुलाखत घेतली जाणार आहे. सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
Karnataka Bank Recruitment Important Dates
ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 20 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटचीत तारीख : 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू असणार आहे इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज ऑनलाईन सादर करावे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |