AVNL Recruitment 2024 : मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी मध्ये रिक्त पदांसाठी भरती सुरू!! पूर्ण माहिती पहा

AVNL Recruitment 2024

AVNL Recruitment 2024 : आर्मड व्हेईकल्स निगम लिमिटेड (एव्हीएनएल) मध्ये रिक्त जागांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे एकूण 40 रिक्त शिकाऊ (Apprentice) पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. रिक्त जागांसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरील लिंकवर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी व शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करावे आर्मड व्हेईकल्स निगम लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे. नोकरीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला दररोज भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

आर्मड व्हेईकल्स निगम लिमिटेड ठाणे भरती अर्ज शुल्क

आर्मड व्हेईकल्स निगम लिमिटेड ठाणे अप्रेंटीस पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

आर्मड व्हेईकल्स निगम लिमिटेड ठाणे भरती वयोमर्यादा

आर्मड व्हेईकल्स निगम लिमिटेड ठाणे भरती वयोमर्यादा 18 ते 24 वर्ष दिलेली आहे.

आर्मड व्हेईकल्स निगम लिमिटेड ठाणे भरती शैक्षणिक पात्रता

आर्मड व्हेईकल्स निगम लिमिटेड ठाणे अंतर्गत एकूण रिक्त 40 जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे या जागांसाठी पदांचे नाव अप्रेंटीस असे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे संपूर्ण माहितीसाठी सविस्तर मूळ जाहिरात वाचावी.

आर्मड व्हेईकल्स निगम लिमिटेड ठाणे भरती अर्ज प्रक्रिया

मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी अंबरनाथ ठाणे भरती मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने आहे अर्ज दिलेल्या खालील पत्त्यावर पाठवायचा आहे अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे व आवश्यक कागदपत्रे आणि पासपोर्ट आकारातील फोटो अर्जसोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक, मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी AVNL चे 1 युनिट, सरकार ऑफ इंडिया एंटरप्राइज, अंबरनाथ जि. ठाणे, महाराष्ट्र- 421502 या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे.

आर्मड व्हेईकल्स निगम लिमिटेड ठाणे भरती निवड प्रक्रिया

निवड खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीवर आधारित असेल लेखी परीक्षा किंवा मुलाखत आणि प्रात्यक्षिकवर दर्शवला प्रमाणे निवड प्रक्रिया तात्पुरती राहील. मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA DA जिल्हा जाणार नाही. निवड गुणवत्तेच्या क्रमांकावर आधारित असेल अंतिम निवड झालेल्या उमेदवारांचे निकाल AVNIL च्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले जातील. निवड प्रक्रियेची पूर्णपणे माहिती बघण्यासाठी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Machine Tool Prototype Factory Thane Bharti Vacancy 2024

ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 18 जुलै 2024 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑगस्ट 2024 आहे त्याअगोदर उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरात (अर्ज)येथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा
error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉