AVNI Bharti 2024: आर्मड व्हेईकल्स निगम लिमिटेड (एव्हीएनएल) हे आयुध निर्माणी मंडळाचे रूपांतर भारत सरकारच्या निर्णयामुळे झालेल्या DPSU पैकी एक असलेल्या AVNI मध्ये विविध पदांची भरती सुरू झाली आहे.AVNI एकूण 90 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे.90 रिक्त पदांच्या भरतीसाठी पदांची नाव अप्रेंटिस असे आहे. या पदासाठी शैक्षणिक उमेदवार हे 10 वी व आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता संपूर्ण पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर क्लिक करून संपूर्ण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व आपल्या व्यवसायाप्रमाणे पदासाठी अर्ज करायचे आहे (सविस्तर जाहिरात पहावी) AVNI मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 जुलै 2024 आहे. या तारखेच्या नंतर कोणतेही ऑफलाईन पद्धतीने केलेले अर्ज या भरतीसाठी स्वीकारले जाणार नाही. आर्मड वेहिकल्स निगम लिमिटेड ठाणे अंतर्गत काम करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे. या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यावा व चांगली नोकरी मिळवावी भरतीच्या नवीन अपडेट पाहण्यासाठी वेबसाईटला दररोज भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
आर्मड व्हेईकल्स निगम लिमिटेड ठाणे भरती अर्ज शुल्क
आर्मड व्हेईकल्स निगम लिमिटेड ठाणे मध्ये भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क लागणार नाही मूळ जाहिरातीमध्ये कोणते अर्ज शुल्क आकारले गेल्याचे नमूद नाही त्यामुळे अर्ज शुल्काची आवश्यकता नाही.
आर्मड व्हेईकल्स निगम लिमिटेड ठाणे वयोमर्यादा
आर्मड व्हेईकल्स निगम लिमिटेड ठाणे येथे भरती होण्यासाठी उमेदवारांना 15 ते 24 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी वयाची मर्यादा आहे इतर मागास वर्गीय प्रवर्ग एस्सी/एसटी यांना 05 वर्ष वयोमर्यादेत सूत दिली गेली आहे व ओबीसी उमेदवारांना 03 वर्ष वयोमर्यादेची सुट दिली गेली आहे (वयोमर्यादेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी)
आर्मड व्हेईकल्स निगम लिमिटेड ठाणे भरती 2024 शैक्षणिक पात्रता
आर्मड व्हेईकल्स निगम लिमिटेड ठाणे मध्ये एकूण 90 रिक्त पदांची भरती प्रकाशित करण्यात आली आहे. 90 रिक्त पदांकरिता पदांचे नाव हे अप्रेंटिस- व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी असे आहे. अप्रेंटिस या पदांसाठी लागणारे आवश्यक शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये पाहून घ्यायची आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदाकरिता अर्ज करायचा आहे. (शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्णपणे माहिती करिता सविस्तर जाहिरात च्या समोर क्लिक करून मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे)
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पत्राता |
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी | कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून 10 वी, आयटीआय |
आर्मड व्हेईकल्स निगम लिमिटेड ठाणे भरती वेतन
पदाचे नाव | वेतन |
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी | रु.3,000-6,600/- रु.8,050/- |
आर्मड व्हेईकल्स निगम लिमिटेड ठाणे अर्ज प्रक्रिया
मध्ये भरती अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ही 26 जुलै 2024 आहे. या तारखेच्या नंतर कोणत्याही प्रकारच्या ऑफलाइन पद्धतीने केलेले अर्ज या भरतीसाठी उमेदवारांकडून स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता उमेदवारांनी खाली बघायचा आहे.
अर्जासोबत शैक्षणिक कागदपत्रे प्रमाणपत्र जोडायचे आहे सुरू असलेला मोबाईल क्रमांक, ई-मेल पत्ता अर्जामध्ये भरायचा आहे. पासपोर्ट आकारातील रंगीत फोटो चिकटवा आणि अर्जामध्ये सही करायची आहे.
दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावा खाली दिलेल्या अर्जाचा नमुना लिंक समोर अर्ज नमुना उपलब्ध आहे.
अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठविण्यासाठी पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक, मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी,AVNL चे. 1 युनिट सरकार, ऑफ इंडिया एंटरप्राईज अंबरनाथ जिल्हा -ठाणे महाराष्ट्र- 421502 या पत्त्यावर अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.
आर्मड व्हेईकल्स निगम लिमिटेड ठाणे भरती निवड प्रक्रिया
आर्मड व्हेईकल्स निगम लिमिटेड ठाणे मध्ये भरतीसाठी उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल आयटीआय नसलेले उमेदवार कोणत्याही बोर्डातून असला तरीही माध्यमिक किंवा मॅट्रिक सर्व विषयांमध्ये मिळालेले एकूण गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर श्रेणीसाठी गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
ITI नसलेले श्रेणीसाठी एक सामायिक गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि ट्रेडचे वाटप मेरिट कम चॉईसच्या आधारावर केली जाईल.रिक्त पदांच्या आधारावर निवड यादी तयार केली जाईल.रिक्त पदांच्या आधारावर तयार केलेली निवड यादी केवळ तात्पुरत्या निवडलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावविण्यात येईल. निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती सविस्तर मूळ जाहिरातीमध्ये नमूद केली गेली आहे संपूर्णपणे माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी सविस्तर मोल जाहिरात वाचून घ्यायची आहे.
Machine Tool Prototype Factory Thane Bharti Vacancy 2024
अर्ज सुरुवात होण्याची तारीख : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे पहा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |