Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 : सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती जाहीर!!

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2024

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 : (AFT Regional Bench Mumbai) सशस्त्र दल न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.या भरतीमध्ये प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/ स्टेनोग्राफर ग्रेड -I,अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड -II, निम्न विभाग लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर ही विविध पदे असून, त्याकरिता पात्रता आणि आवश्यक अनुभवाची माहिती खालील लेखात काळजीपूर्वक वाचायची आहे. सर्व पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी नमुना अर्ज दिलेल्या खालील लिंक वरून किंवा अधिकृत वेबसाईट https://aftdelhi.nic.in/ यावरून अर्ज डाऊनलोड करून ते ऑफलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे.सर्व पदांची डेप्युटेशन बेसिसवर भरती केली जाणार आहे,संपूर्ण माहितीसाठी खालील साविस्तर जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पदांसाठी ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे. नोकरी विषयक अपडेट्स पाहण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in

सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मुंबई भरती अर्ज फी

सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मुंबई भरती अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.

सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मुंबई भरती वयमर्यादा

सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मध्ये पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 56 वर्षे दिलेली आहे वयोमर्यादा पदांनुसार आहे वयोमर्यादाबद्दल पूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात बघावी.

सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ शैक्षणिक पात्रता

सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मुंबई येथे रिक्त पदांच्या एकूण 19 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव खाजगी सचिव, प्रधान खाजगी सचिव, न्यायाधिकरण मास्टर/ स्टेनोग्राफर ग्रेड -I, सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड -II, निम्न विभाग लिपिक,अप्पर डिव्हिजन लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर हे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये बघून पात्रताधारक व इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावे.

रिक्त पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रधान खाजगी सचिवअनुभव असावा व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
खाजगी सचिवअनुभव असावा व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
लोअर डिव्हिजन लिपिककोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून वकील पदवी असावी आणि संगणकाची ज्ञान आवश्यक.
स्टेनोग्राफर ग्रेड -IIमान्यताप्राप्त कोणत्याही बोर्ड मधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
डेटा एन्ट्री ऑपरेटरकोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास आणि आयटी क्षेत्रातून किंवा संगणक डिप्लोमा उत्तीर्ण किंवा ग्रॅज्युएट.
सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मुंबई अर्ज पद्धत

सशस्त्र सेना न्यायाधीकरण प्रादेशिक मंडळ मुंबई भरती अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने आहे. उमेदवारांनी दिलेल्या विहित नमन्यात अर्ज परिपूर्ण भरून सोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे जोडून खाली दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखे आधी सादर करायचे आहे.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : रजिस्ट्रार सशस्त्र सेना न्यायाधीकरण प्रादेशिक खंडपीठ, मुंबई, 7वां मजला, एमटीएनएल इमारत, ए.जी बेल मार्ग, मलबार हिल, मुंबई 400006

सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मुंबई निवड पद्धत

सशस्त्र सेना न्यायाधीकरण प्रादेशिक मंडळ मुंबई मध्ये सदरील पदांच्या भरतीसाठी प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. निवड प्रक्रियेच्या संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरातीत बघावी

Armed Forces Tribunal Mumbai Bharti Vacancy Details

ऑफलाईन अर्जाची सुरुवात : सदरील पदांसाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2024 रोजी पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत पात्र असणार्‍या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज पाठवावे.

सविस्तर मूळ जाहिरात
येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट
येथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉