PWD Employees Co Op Credit Society Pune Bharti 2024 : सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था, पुणे येथे रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव सहाय्यक हे आहे. प्रबोधन साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, महत्त्वाच्या तारखा, अर्ज प्रक्रिया व इतर आवश्यक माहिती खाली देण्यात आलेली आहे. भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 डिसेंबर 2024 आहे.नोकरीविषयक माहितीसाठी रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था,पुणे भरती वयोमर्यादा
सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था,पुणे भरती मध्ये खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 19 ते 38 वर्ष आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 19 ते 43 वर्षे वयोमर्यादा देण्यात आलेली आहे
सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था,पुणे अर्ज शुल्क
सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था,पुणे शैक्षणिक पात्रता
सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था, पुणे अंतर्गत सहाय्यक पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे या रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती व इतर आवश्यक माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघावी.
सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था,पुणे भरती अर्ज प्रक्रिया
सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था,पुणे भरतीसाठी उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा समक्ष हजर राहून सादर करायचे आहे.अर्जासोबत आवश्यक पात्रता प्रमाणपत्र व स्वक्षांकित झेरॉक्स प्रति जोडायच्या आहेत.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : नवीन जिल्हा परिषदे जवळ, हॉटेल सागर प्लाझा समोर, कॅम्प पुणे 411 001
सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था,पुणे भरती निवड प्रक्रिया
सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था,पुणे भरती निवड प्रक्रियेची माहिती मूळ जाहिरातीत दिलेली नाही कदाचित वरील पदासाठी शैक्षणिक व इतर आवश्यक पात्रता बघून पात्र अर्जदारांची मुलाखत घेतली जाईल व निवड केली जाईल.
PWD Employees Co Op Credit Society Pune Vacancy Important Dates
ऑफलाईन अर्ज सुरुवात : वरील पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |