CCI Akola Bharti 2024 : कॉटन कॉर्पोरेशन लिमिटेड ऑफ इंडिया मध्ये 61 रिक्त जागांच्या भरतीसाठी आज मुलाखती!!

CCI Akola Bharti 2024

CCI Akola Bharti 2024 : भारतीय कपास निगम लिमिटेड, भारत सरकारचा उपक्रम शाखा अकोला यांच्या अंतर्गत असलेल्या विविध कापूस खरेदी केंद्रावर आवश्यकतेनुसार पूर्णतः अस्थाई Skilled कर्मचारी केंद्रावर कार्यालयीन कामकाजासाठी रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी निगमच्या कापूस खरेदी केंद्र अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ येथील दिलेल्या पत्त्यावर मूळ प्रमाणपत्र झेरॉक्स हस्ताक्षरित करून दिनांक 23.11.2024 रोजी सकाळी 10.00 ते 05.00 दरम्यान मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. अधिक माहिती कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अकोला यांच्या अधिकृत https://www.cotcorp.org.in या वेबसाईटवर भेट देऊ शकता व खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता.विविध नोकरीविषयक अपडेट्स बघण्यासाठी रोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती अर्ज शुल्क

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती वयोमर्यादा

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती वयोमार्यादा 21 वर्षे आहे.

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती शैक्षणिक पात्रता

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अंतर्गत इर्क्त पदांच्या एकूण 61 जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव अस्थायी Skilled कर्मचारी आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवार कोणतेही ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता आणि इतर अधिक माहिती पाहण्यासाठी खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती अर्ज प्रक्रिया

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मूळ जाहिरातीमध्ये नमूना अर्ज उपलब्ध आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मूळ जाहिरातीतील संबंधित पत्त्यावर मुलाखतीमध्ये हजर रायहायचे आहे.मुलाखतीमद्धे हजर राहताना आवश्यक शैक्षणिक मूळ कागदपत्रे सोबत ठेवावी.

आवश्यक कागदपत्रे

  • जन्मतारखेचा पुरावा
  • SSC/HSC आणि ग्रॅज्युएशन मार्कशिट तसेच पदवी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • बँक पासबूक प्रत
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती निवड प्रक्रिया

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती मध्ये पदांच्या भरतीसाठी निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघावी.

Cotton Corporation Of India Bharti Vacancy Details 2024

मुलाखतीची तारीख : : 23 नोव्हेंबर 2024 रोजी मुलाखती घेण्यात येणार आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता : मूळ जाहिरातीमद्धे दिलेल्या पत्त्यावर.


सविस्तर मूळ जाहिरात
येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट
येथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉