Dr. BB Chavan Military School And Academy Bharti : डॉ. बी.बी. चव्हाण मिलिटरी स्कूल आणि अकादमी मध्ये विविध रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीनुसार शिक्षक, कमांडंट, प्राचार्य/व्ही -प्राचार्य, ग्रंथपाल, क्रीडा शिक्षक /प्रशिक्षक, डीटीपी ऑपरेटर/लिपिक/ पिआरओ, वस्तीगृह ट्रॅक्टर /वॉर्डन, लेखापाल /शिक्षण, स्विमिंग पूल केअर टेकर, समुपदेशक, हॉर्स रायडिंग ट्रेनर /ग्रुमर, कूक आणि मेस स्टाफ या पदांच्या भरतीसाठी 09,ते 11 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे, पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे. भरती नोकरी ठिकाण छ.संभाजीनगर(औरंगाबाद) आहे संपूर्ण माहिती खालील लेखामध्ये काळजीपूर्वक वाचावी.नोकरीच्या अपडेट्स बघण्यासाठी रोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in
डॉ. बी.बी. चव्हाण मिलिटरी स्कूल आणि अकादमी अर्ज शुल्क
डॉ. बी.बी. चव्हाण मिलिटरी स्कूल आणि अकादमी भरतीचे कोणतेही शुल्क लागणार नाही.
डॉ. बी.बी. चव्हाण मिलिटरी स्कूल आणि अकादमी वयोमर्यादा
डॉ. बी.बी. चव्हाण मिलिटरी स्कूल आणि अकादमी भरतीमध्ये वयोमर्यादा अट दिलेली नाही.
डॉ. बी.बी. चव्हाण मिलिटरी स्कूल आणि अकादमी शैक्षणिक पात्रता
डॉ. बी.बी. चव्हाण मिलिटरी स्कूल आणि अकादमी अंतर्गत विविध रिक्त पदांच्या एकूण 38 जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे शिक्षक, कमांडंट, प्राचार्य/व्ही -प्राचार्य, ग्रंथपाल, क्रीडा शिक्षक /प्रशिक्षक, डीटीपी ऑपरेटर/लिपिक/ पिआरओ, वस्तीगृह ट्रॅक्टर /वॉर्डन, लेखापाल /शिक्षण, स्विमिंग पूल केअर टेकर, समुपदेशक, हॉर्स रायडिंग ट्रेनर /ग्रुमर, कूक आणि मेस स्टाफ आहे या पदांची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे शैक्षणिक पात्रता पदांनुसार बघण्यासाठी खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
डॉ. बी.बी. चव्हाण मिलिटरी स्कूल आणि अकादमी अर्ज प्रक्रिया
डॉ. बी.बी. चव्हाण मिलिटरी स्कूल आणि अकादमी भरती मध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या ई-मेल वर पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रासह अर्ज पाठवायचे आहे व पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर 09,10,11 नोव्हेंबर 2024 रोजी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल पत्ता : drbbcms@gmail.com
मुलाखतीसाठी पत्ता : डॉ. बी.बी. चव्हाण मिलिटरी स्कूल आणि अकादमी परिसर, गट क्रमांक 235, खांडी पिंपळगाव, तालुका खुलताबाद. जिल्हा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पासून 22 कि.मी. अंतरावर.
डॉ. बी.बी. चव्हाण मिलिटरी स्कूल आणि अकादमी निवड प्रक्रिया
डॉ. बी.बी. चव्हाण मिलिटरी स्कूल आणि अकादमी मध्ये पदांसाठी निवड मुलाखतीतून केली जाणार आहे इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
Dr. BB Chavan Military School And Academy Bharti Vacancy Details 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेच्या आधी अर्ज पाठवावे.
मुलाखतीची तारीख : 09,10,11 नोव्हेंबर 2024 रोजी मुलाखती होणार आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |