MPKV Ahmednagar Recruitment 2024 : 10 वी पाससाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत नोकरीची संधी!!

MPKV Ahmednagar Recruitment 2024

MPKV Ahmednagar Recruitment 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर अंतर्गत रिक्त “ट्रॅक्टर ड्रायव्हर” च्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता,अर्ज प्रक्रिया,महत्वाच्या तारीख व इतर आवश्यक माहिती बघण्यासाठी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची दिनांक 18 नोव्हेंबर 2024 आहे इच्छुक उमेदवारांनी पूर्ण माहिती करिता खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.भरतीबद्दल अपडेट्स बघण्यासाठी रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अहमदनगर भरती अर्ज शुल्क

महात्मा फुले कृषी विद्यापीठ,मध्ये भरती अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अहमदनगर भरती वयोमर्यादा

महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अहमदनगर भरतीमध्ये वयोमार्यादाविषयी अट दिलेली नाही अधिक महितीकरिता मूळ जाहिरात वाचावी.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अहमदनगर भरती शैक्षणिक पात्रता

कृषी विद्यापीठ अहमदनगर अंतर्गत एकूण रिक्त 01 जागेसाठी भरती जाहिरात प्रकाशित झालेली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवार 10वी पास असणे आवश्यक आहे व अनुभवा देखील असावा ट्रॅक्टर आणि ट्रोली ड्रायव्हिंग लायसन्स शैक्षणिक व इतर आवश्यक माहितीसाठी खालील लिंकवरून मूळ जाहिरात वाचून पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अहमदनगर भरती अर्ज प्रक्रिया

महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अहमदनगर येथे भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज पूर्णपणे भरून आणि सोबत आवश्यक शैक्षणिक पात्रता कागदपत्रे व आवश्यक प्रमाणपत्रे जोडून खालील पत्त्यावर शेवटच्या तारखे आधी पाठवायचा आहे.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर 416012

महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अहमदनगर भरती वेतन

महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अहमदनगर भरती मध्ये पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास मासिक वेतन 15,000/-रु. दिले जाणार आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अहमदनगर भरती निवड प्रक्रिया

महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अहमदनगर भरती निवड प्रक्रियामध्ये प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची निवड शैक्षणिक पत्राता,अनुभव बघून मुलाखत घेण्यात येईल व निवड केली जाईल. अर्जदारांना विहित तारखेला आणि वेळेवर मुलाखतीसाठी त्यांच्या स्वखर्चाने मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारे TA/DA आणि निवास सोय केली जाणार नाही.

MPKV Ahmednagar Bharti Vacancy Details 2024

अर्ज प्रक्रियेची सुरुवात : सदरील जागेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज स्वीकारले जाणार आहे, इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या विहित वेळेत अर्ज सादर करावे.


सविस्तर मूळ जाहिरात
येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट
येथे क्लिक करा

इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉