HQ Coast Guard Region NW Bharti 2024 : मुख्यालय, तटरक्षक क्षेत्र (उत्तर- पश्चिम) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध रिक्त पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. रिक्त पदांचे नाव हे सारंग लस्कर, ड्राफ्ट्समन, लस्कर एमटीडी (ओजी), एमटी फिटर,रिगर हे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे वेगवेगगळी आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिरात समोरच्या लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. मुख्यालय तटरक्षक भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायची आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2024 आहे. सरकारी नोकरीची उमेदवारांसाठी ही चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा आणि केंद्र शासकीय नोकरी मिळवावी. नवीन सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in
मुख्यालय,तटरक्षक क्षेत्र उत्तर पश्चिम अर्ज शुल्क
मुख्यालय,तटरक्षक क्षेत्र उत्तर पश्चिम भरती अर्ज करण्याचे कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.
मुख्यालय,तटरक्षक क्षेत्र उत्तर पश्चिम वयोमर्यादा
मुख्यालय,तटरक्षक क्षेत्र उत्तर पश्चिम भरती मध्ये वयोमर्यादा पदांनुसार पुढीलप्रमाणे आहे.
सारंग लस्कर,लस्कर – 18 ते 30 वर्षे,ड्राफ्ट्समन– 18 ते 25 वर्षे,एमटीडी (ओजी), एमटी फिटर,रिगर – 18 ते 27 वर्षे.वयोमर्यादा मध्ये सरकारी नियमाप्रमाणे सूट आहे.पूर्ण माहितीसाठी खालील सविस्तर मूळ जाहिरात सामोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
मुख्यालय,तटरक्षक क्षेत्र उत्तर पश्चिम शैक्षणिक पात्रता
मुख्यालय,तटरक्षक क्षेत्र उत्तर- पश्चिम अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 10 जागांसाठी भरती प्रकाशित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे सारंग लस्कर, ड्राफ्ट्समन, लस्कर एमटीडी (ओजी), एमटी फिटर,रिगर आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये पदांनुसार बघून घ्यायची आहे संपूर्ण महितीकरिता खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सारंग लस्कर | कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून 10वी पास किंवा त्याच्या समकक्ष असणे आवश्यक. |
लस्कर | कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून 10वी पास किंवा त्याच्या समकक्ष असणे आवश्यक. |
एमटीडी (ओजी) | कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून 10वी पास |
ड्राफ्ट्समन | सिव्हिल इंजीनियरिंग मेकॅनिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, मरीन इंजीनियरिंग नवल आर्किटेक्चर आणि शिप कन्स्ट्रक्शन मान्यता प्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा |
एमटी फिटर | कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून 10वी पास किंवा समकक्ष |
रिगर | कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून 10वी पास किंवा समकक्ष |
मुख्यालय,तटरक्षक क्षेत्र उत्तर पश्चिम अर्ज प्रक्रिया
मुख्यालय, तटरक्षक क्षेत्र (उत्तर- पश्चिम) भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करताना अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक पात्रतेची आणि पासपोर्ट आकारातील फोटो जोडायची आहे.
दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरलेला असावा अपूर्ण अर्ज असल्यास अर्ज सरसकट नाकरण्यात येईल.अर्ज खालील पत्त्यावर शेवटच्या तारखेआधी पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : कमांडर हेडक्वार्टर,कोस्ट गार्ड क्षेत्र उत्तर पश्चिम,पोस्ट बॉक्स नंबर-09,सेक्टर-11 गांधीनगर,गुजरात-382010
मुख्यालय,तटरक्षक क्षेत्र उत्तर पश्चिम निवड प्रक्रिया
उमेदवाराकडून प्राप्त अर्जांची सर्व पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रांच्या छाननी केली जाईल, आणि कागदपत्र पडताळणी व लेखी परीक्षेमध्ये बसण्यासाठी निवडलेल्या उमेदवारांसाठी परीक्षा प्रवेश पत्र जारी केले जाईल.
कागदपत्र पडताळणी –निवड झालेल्या सर्व उमेदवारांची लेखी परीक्षेला बसण्यापूर्वी कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र मध्ये दिलेल्या निर्देशानुसार त्यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या सोय असा संकेत छायाप्रती 02 संच आणणे आवश्यक राहील.
लेखी परीक्षा –निवडलेल्या सर्व उमेदवारांना संबंधित पदाकरिता विहित शैक्षणिक पात्रतेच्या आधारे लेखी परीक्षेमध्ये बसतील लेखी परीक्षेत पेपरसाठी 01 तास कालावधी असेल.लेखी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका हिंदी व इंग्रजी मध्ये द्विभाषिक असेल प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 01 गुण असलेले 80 बहूपर्यायी प्रश्न असतील व कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नसेल. निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीमद्धे नमूद आहे पूर्ण महितीसाठी मूळ जाहिरात बघावी.
HQ Coast Guard Region NW Bharti Vacancy Details 2024
ऑफलाईन अर्जाची सुरुवात : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत प्राप्त अर्जाचा विचार केला जाईल इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |