Mahapareshan Pune Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) अंतर्गत पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे “अप्रेंटीस” (इलेक्ट्रिशियन) असे आहे.या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वेतनश्रेणी,वयोमर्यादा, महत्वाच्या दिनांक इ.माहीती खालील लेखात दिलेली आहे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक महितीकरिता खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता.महापारेषण पुणे भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 24,25,31 ऑक्टोबर 2024 आहे.
महापारेषण पुणे भरती अर्ज शुल्क
महापारेषण पुणे येथे भरती अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क आकरण्यात आलेले नाही.(अर्ज निशुल्क आहे)
महापारेषण पुणे भरती वयोमर्यादा
महापारेषण पुणे येथे भरतीसाठी 18 ते 38 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे.
महापारेषण पुणे भरती शैक्षणिक पात्रता
महापारेषण पुणे अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 68 जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित झाली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे “अप्रेंटीस” (इलेक्ट्रिशियन) असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये ITI पास (इलेक्ट्रिशियन) (NCVT) असणे आवश्यक आहे.
महापारेषण पुणे भरती अर्ज प्रक्रिया
महापारेषण पुणे मध्ये भरती होण्यासाठी अर्ज हा ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रांची संपूर्ण माहिती मूळ जाहिरात मध्ये नमूद करण्यात आली आहे पूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात बघा.
महापारेषण पुणे भरती निवड प्रक्रिया
महापारेषण पुणे भरती निवड प्रक्रियेची माहिती खालील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात मध्ये बघून घ्यायची आहे.
ऑनलाईन अर्जाची सुरुवात : महापारेषण पुणे भरती अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24,25,31 ऑक्टोबर आहे. या तारखेच्या नंतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |