WCD Goa Bharti 2024 : महिला व बालविकास संचालनालय गोवा अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांची नावे केंद्रीय प्रशासक, केस वर्कर, संगणक ज्ञान ऑफिस असिस्टंट, मानस सामाजिक समुपदेशक, बहु-कार्मिक कर्मचारी/ आचारी नाईट गार्ड हे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रता इतर आवश्यक माहिती बघण्यासाठी खालील सविस्तर मूळ जाहिराती समोरच्या लिंक वर क्लिक करून पदांनुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायची आहे. महिला व बाल विकास संचालनालय गोवा मध्ये पदांच्या भरतीसाठी पदानुसार पात्र उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे मुलाखतीची तारीख 28 ऑक्टोबर 2024 आहे. नोकरीच्या अपडेट्स बघण्याकरिता दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in
महिला व बाल संचालनालय गोवा अर्ज शुल्क
महिला व बालविकास संचालनालय गोवा अंतर्गत रिक्त पदांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत या मुलाखतीसाठी हजर राहण्याचे कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाही.
महिला व बाल संचालनालय गोवा वयोमर्यादा
महिला व बालविकास संचालनालय गोवा भरतीमध्ये वयाची 45 वर्षे मर्यादा दिलेली आहे.
महिला व बाल संचालनालय गोवा शैक्षणिक पात्रता
महिला व बालविकास संचालनालय गोवा अंतर्गत रिक्त पदांच्या 21 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे केंद्रीय प्रशासक, केस वर्कर, संगणक ज्ञान ऑफिस असिस्टंट, मानस सामाजिक समुपदेशक, बहु-कार्मिक कर्मचारी/ आचारी नाईट गार्ड आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रताबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी पदांनुसार शैक्षणिक पात्रतामूळ जाहिराती मध्ये नमूद करण्यात आली आहे.
महिला व बाल संचालनालय गोवा अर्ज प्रक्रिया
महिला व बाल संचालनालय गोवा अंतर्गत रिक्त पदांची भरती मुलाखतीतून करण्यात येणार आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहताना सोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे/प्रमाणपत्रे सोबत ठेवावी व दिलेल्या खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.
मुलाखतीचा पत्ता : महिला व बालविकास संचालनालय, 2रा मजला, जुनी शिक्षक इमारत, 18 जून मार्ग,Rd Altinho पणजी, गोवा 403001 या पत्त्यावर मुलाखती होणार आहे.
महिला व बाल संचालनालय गोवा निवड प्रक्रिया
महिला व बाल संचालनालय गोवा मध्ये पदांसाठी निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
महिला व बाल संचालनालय गोवा वेतन
पदांसाठी नियुक्त झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन 18,000/- ते 35,000/- रुपये दिले जाणार आहे वेतन पदांनुसार वेगवेगळे आहे.
WCD Goa Bharti Vacancy Details 2024
मुलाखतीची तारीख : 28 ऑक्टोबर 2024 रोजी वरील पत्त्यावर उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑक्टोबर 2024 नंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही दिलेल्या तारखेला इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |