Mahavitran Gondia Bharti 2024 : महावितरण गोंदिया मध्ये रिक्त पदांच्या जागांची भरती प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे शिकाऊ वीजतंत्री, तारतंत्री, कोपा आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया,शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्णणे माहिती पाहण्यासाठी खालील दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातच्या समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. महावितरण गोंदिया भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायची आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे. भरती विषयी अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
महावितरण गोंदिया भरती अर्ज शुल्क
महावितरण गोंदिया भरतीचे अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
महावितरण गोंदिया भरती वयोमर्यादा
महावितरण गोंदिया भरती मध्ये वयाची मर्यादा 18 ते 30 वर्ष दिलेली आहे, आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता 05 वर्षे सूट आहे.
महावितरण गोंदिया भरती शैक्षणिक पात्रता
महावितरण गोंदिया भरती मध्ये रिक्त पदांच्या एकूण 85 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त पदांचे नाव शिकाऊ वीजतंत्री, तारतंत्री, कोपा असे आहे खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचे आहे. अधिक माहितीसाठी खालील मूळ जाहिरात वाचा
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिकाऊ वीजतंत्री, तारतंत्री, कोपा | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10वी+ आयटीआय बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पास असणे आवश्यक. आणि राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या ट्रेडमध्ये पास असणे आवश्यक आहे. |
महावितरण गोंदिया भरती अर्ज प्रक्रिया
महावितरण गोंदिया भरती मध्ये सामील होण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे अर्ज करण्याच्या सर्व सूचना दिलेल्या मूळ जाहिरातीत नमूद आहे.अर्ज करण्याची शेवटची दिनांक 15 ऑक्टोबर 2024 आहे.
महावितरण गोंदिया भरती मासिक वेतन
शिकाऊ या पदासाठी नियुक्ती झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे विद्यावेतन दिले जाईल.
महावितरण गोंदिया भरती निवड प्रक्रिया
महावितरण गोंदिया भरतीमध्ये शिकाऊ उमेदवार यांची निवड गुणवत्ता यादीनुसार करण्यात येईल.
ऑफलाईन अर्जाची सुरुवात : 01 ऑक्टोबर 2024 अर्ज प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत वरील पदांसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत इच्छुक व पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |