HQ Coast Guard Port Blair Bharti 2024 | मुख्यालय कोस्ट गार्ड पोर्ट ब्लेअर मध्ये रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; पूर्ण माहिती पहा!!

HQ Coast Guard Port Blair Bharti 2024

HQ Coast Guard Port Blair Bharti 2024 : भारतीय कोस्ट गार्ड पोर्ट ब्लेअर अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.रिक्त पदांच्या भरतीसाठी पदांची नावे स्टोअर कीपर ग्रेड -II, सारंग लस्कर, इंजिन ड्रायव्हर, मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर,लस्कर, मल्टी टास्किंग स्टाफ, रिगर आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे, शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती पदांनुसार मूळ जाहिरात मध्ये बघायची आहे. मुख्यालय कोस्ट गार्ड पोर्ट ब्लेअर भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2024 आहे. केंद्र शासकीय नोकरी मिळवण्याची उमेदवारांना ही चांगली संधी प्राप्त झालेली आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा. आणि नोकरी मिळवावी. नवीन सरकारी आणि खाजगी नोकरीच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in

भारतीय कोस्ट गार्ड क्षेत्र अर्ज शुल्क

मुख्यालय कोस्ट गार्ड पोर्ट ब्लेअर मध्ये भरती अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क लागणार नाही.

भारतीय कोस्ट गार्ड क्षेत्र वयोमर्यादा

मुख्यालय कोस्ट गार्ड पोर्ट ब्लेअर मध्ये भरती मध्ये 18 ते 25 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे.

भारतीय कोस्ट गार्ड क्षेत्र शैक्षणिक पात्रता

मुख्यालय कोस्टकार्ड पोर्ट ब्लेअर अंतर्गत पित्त पदांच्या एकूण 11 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव हे स्टोअर कीपर ग्रेड -II, सारंग लस्कर, इंजिन ड्रायव्हर, मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, लस्कर, मल्टी टास्किंग स्टाफ, रिगर आहे.या पदांची शैक्षणिक पात्रतेची माहिती खालील टेबल मध्ये पदांनुसार बघावी व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहे.

पदांची नावे शैक्षणिक पात्रता
स्टोअर कीपर ग्रेड -II12वी उत्तीर्ण व 01 वर्षाचा हॅण्डलिंग स्टोअर मध्ये कामाचा अनुभव असावा.
सारंग लस्कर10वी उत्तीर्ण व सारंग असलेले सरकारी प्रमाणपत्र आवश्यक.
इंजिन ड्रायव्हर10वी पास व इंजिन ड्रायव्हर असलेले सरकारी सर्टिफिकेट असणे आवश्यक.
मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर10वी पास आणि हलके व जड वाहन परवाना आवश्यक दोन वर्षे अनुभव आणि मोटर मेकॅनिकचे ज्ञान आवश्यक.
लस्कर10वी उत्तीर्ण आणि 03 वर्षे सर्व्हिस जहाज किंवा क्राफ्ट वर
मल्टी टास्किंग स्टाफ10वी उत्तीर्ण आणि 01 वर्षे ऑफिस अटेंडट म्हणून अनुभव असावा.
रिगर10वी पास, ट्रेड एंट्रान्स परीक्षा क्वालिफाय असणे आवश्यक आणि अप्रेंटीसशिप झालेली असावी.
भारतीय कोस्ट गार्ड क्षेत्र अर्ज प्रक्रिया

मुख्यालय कोस्ट गार्ड पोर्ट ब्लेअर मध्ये भरती अर्ज ऑफलाईन अर्ज करायचे आहे.अर्जासोबत आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रतेची व अनुभवाची प्रमाणपत्रे जोडावी.

उमेदवारांनी खालील पत्त्यावर पोस्टाद्वारे अर्ज पाठवायचे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कमांडर,कोस्ट गार्ड क्षेत्र (A&N) पोस्ट बॉक्स क्र.716,हड्डो (PO) पोर्ट ब्लेअर 744102

भारतीय कोस्ट गार्ड क्षेत्र निवड प्रक्रिया

मुख्यालय कोस्ट गार्ड ब्लेअर निवड प्रक्रियेची सविस्तर माहिती मूळ जाहिरात मध्ये दिलेली आहे संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

HQ Coast Guard Port Blair Bharti Vacancy Details

अर्ज प्रक्रियाची सुरुवात : 14 सप्टेंबर 2024 तारखेपासून ऑफलाईन अर्ज प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑक्टोबर 2024 तारखेपर्यंत या भरतीसाठी वरील पदांचे अर्ज स्वीकार करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलल्या मुदतीत पाठवावे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉