ISRO HSFC Bharti 2024 : मानवी अंतराळ उड्डाण केंद्र अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित झाली आहे एकूण 103 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे 103 रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे वैद्यकीय अधिकारी SD,एव्हिएशन मेडिसिन स्पोर्ट्स मेडिसिन, वैद्यकीय अधिकारी SC,तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, शास्त्रज्ञ/अभियंता SC, तंत्रज्ञ B, ड्राफ्ट्समन-B सहाय्यक राजभाषा असे आहे. या पदांची लागणारे शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे शैक्षणिक पात्रतेची उमेदवारांनी मोर्चा जाहिरात मध्ये माहिती बघून घ्यायची आहे. मानवी अंतराळ उड्डाण केंद्र भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2024 आहे. अशाच सरकारी नोकरीच्या विविध अपडेट्स पाहण्याकरिता दरवाजांच्या वेबसाईटला भेट देत रहा. www.mahasarkarnaukri.in
मानवी अंतराळ उड्डाण केंद्र वयोमर्यादा
मानवी अंतराळ उड्डाण केंद्र मध्ये भरती वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 35 वर्ष दिलेली आहे ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे वयोमर्यादेत सूट दिलेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवार एससी/ एसटी यांना 05 वर्ष सूट दिलेली आहे.
मानवी अंतराळ उड्डाण केंद्र अर्ज शुल्क
मानवी अंतराळ उड्डाण केंद्र मध्ये भरती होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज शुल्क 750/- रुपये लागणार आहे (पद कोड -1-14) आणि 500/- रुपये पद कोड-25-26 अर्ज शुल्क लागणार आहे मागासवर्गीय उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
मानवी अंतराळ उड्डाण केंद्र शैक्षणिक पात्रता
मानवी अंतराळ उड्डाण केंद्र मध्ये एकूण 103 रिक्त जागांसाठी भरती प्रकाशित करण्यात आली आहे 103 रिक्त पदांचे नाव हे वैद्यकीय अधिकारी SD,एव्हिएशन मेडिसिन स्पोर्ट्स मेडिसिन, वैद्यकीय अधिकारी SC, शास्त्रज्ञ/अभियंता SC, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ B, ड्राफ्ट्समन-B सहाय्यक राजभाषा असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदांनुसार बघायचे आहे.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी SD,एव्हिएशन मेडिसिन स्पोर्ट्स मेडिसिन | एमबीबीएस सह एमडी डिग्री संबंधित ट्रेडमध्ये |
वैद्यकीय अधिकारी SC, शास्त्रज्ञ/अभियंता SC | संबंधित ब्रांच मध्ये एम टेक डिग्री |
वैद्यकीय अधिकारी SC | दोन वर्ष अनुभव सह एमबीबीएस डिग्री. |
वैज्ञानिक सहाय्यक | बीएससी संबंधित ट्रेड मध्ये फर्स्ट क्लास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
तंत्रज्ञ-B | 10वी पास व संबंधित ट्रेड मध्ये ITI पास |
ड्राफ्ट्समन-B | 10वी पास व संबंधित ट्रेड मध्ये ITI पास |
सहाय्यक राजभाषा | कोणत्याही शाखेतून 60% गुणांसह डिग्री. |
तांत्रिक सहाय्यक | संबंधित ब्रांच मध्ये इंजीनियरिंग डिप्लोमा |
मानवी अंतराळ उड्डाण केंद्र अर्ज प्रक्रिया
मानवी अंतराळ उड्डाण केंद्र मध्ये भारतीय अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे खाली दिलेल्या लिंक द्वारे उमेदवारांना अर्ज थेट ऑनलाईन करता येईल अर्ज करण्यासाठी लागणारी संबंधित शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्र मूळ जाहिरातीमध्ये बघून घ्यायचे आहे.
मानवी अंतराळ उड्डाण केंद्र निवड प्रक्रिया
मानवी अंतराळ उड्डाण केंद्र निवड प्रक्रिया बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मुळे जाहिरातीसमोरील लिंक वर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे व निवड प्रक्रियेची माहिती बघून घ्यायची आहे.
Indian Space Research Organization Recruitment
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक सुरू होण्याची तारीख : 18 सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑक्टोबर 2024 तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज ची लिंक खुली असणार आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांचे अर्ज कोणत्याही प्रकारे स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |