ECGC PO Bharti 2024 : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 40 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित ऑनलाईन अर्ज करा

ECGC PO Bharti 2024

ECGC PO Bharti 2024 : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत एकूण रिक्त 40 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव प्रोबेशनरी ऑफिसर (PO) असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खालील जाहिरातीमध्ये दिलेली आहे शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.ECGC PO भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायची आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे. नोकरी अपडेट जाणून घेण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्ज शुल्क

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती अर्ज करण्यासाठी खुला,ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क रुपये 900/- आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एसएससी/एसटी,पीडब्ल्यूडी उमेदवारांना अर्ज शुल्क रुपये 175/- लागणार आहे.

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया वयोमर्यादा

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीमध्ये खुला वर्गातील उमेदवारांना 21 ते 30 वर्ष वयोमर्यादा देण्यात आली आहे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्ष ओबीसी नॉन क्रिमिलियर उमेदवारांना 03 वर्ष अपंगत्व उमेदवारांना 10 वर्ष व इतर वयोमर्यादेतिल सुट शासकीय नियमाप्रमाणे दिलेली आहे.

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया शैक्षणिक पात्रता

(ECGC) एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदांच्या एकूण 40 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे रिक्त पदांचे नाव हे प्रोबेशनरी ऑफिसर (PO) असे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये बघून घ्यायची आहे व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करायचे आहे.(शैक्षणिक पात्रतेच्या पूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे)

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
प्रोबेशनरी ऑफिसर (PO)भारत सरकारद्वारे मान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेची पदवी किंवा केंद्रशासकीय मान्यता असलेली कोणतीही समतुल्य पात्रता.
एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्ज प्रक्रिया

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खालील आवश्यक कागदपत्रे लागणार आहे.

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

पदवी प्रमाणपत्र/मार्कशीट,वैध ई-मेल आयडी,मोबाईल क्रमांक,जात प्रमाणपत्र,ओळखीचा पुरावा आधार कार्ड, स्व हस्तलिखित स्वघोषणा, पासपोर्ट आकारातील फोटो, अर्जदाराची स्वाक्षरी डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा.

अर्ज ऑनलाईन करण्यासाठी खालील मार्गदर्शक तत्वाचा वापर करावा

ऑनलाइन अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे. अर्ज भरताना कोणत्याही चुका करू नये ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर माहिती मध्ये कोणताही बदल करणे शक्य होणार नाही. अंतिम सबमिशनच्या आधी उमेदवारांनी अर्जातील भरलेली माहिती पडताळावी.
अर्ज परिपूर्ण भरून उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे, अर्जाची फी अदा करण्यासाठी उमेदवारांनी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, मोबाईल कॅश वॉलेट इत्यादीचा उपयोग करून अर्जाची फी भरावी अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्जाची प्रत भविष्यातील संदर्भातील सांभाळून ठेवावी.

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती निवड प्रक्रिया

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती मध्ये उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील मूळ जाहिरात वाचने आवश्यक आहे

ECGC PO Recruitment Notification 2024

ऑनलाईन अर्जाची लिंक सुरुवात होण्याची तारीख : 14 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज लिंक सुरू असणार आहे. शेवटच्या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व अर्ज शेवटच्या तारखे आधी भरायचे आहे.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा

इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉