12वी पास उमेदवारांसाठी नवी मुंबई महानगरपालिकामध्ये 76 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित!! अर्ज करा; | Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment

Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment

Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment : नवी मुंबई महानगरपालिका मध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कौशल्य.रोजगार,उद्योजकता,व नाविन्यता विभाग अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे एकूण 76 रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे बालवाडी शिक्षिका,बालवाडी मदतनीस,सहाय्यक शिक्षक असे आहे शैक्षणिक पात्रताबद्दल पूर्णपणे माहिती बघण्यासाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. नवी मुंबई महानगरपालिका मध्ये भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे. भरती विषयक अपडेट बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www. mahasarkarnukri.in

नवी मुंबई महानगरपालिका वयोमर्यादा

नवी मुंबई महानगरपालिका मध्ये भरती करिता वयोमर्यादा 70 वर्षांपर्यंत दिलेली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका अर्ज शुल्क

नवी मुंबई महानगरपालिका मध्ये भरती अर्ज करण्याची उमेदवारांना कोणत्याही प्रकारे शुल्क लागणार नाही.

नवी मुंबई महानगरपालिका शैक्षणिक पात्रता

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती प्रक्रियेसाठी एकूण 76 रिक्त पदांची भरती जाहिर करण्यात आली आहे. रक्त पदांची नावे बालवाडी शिक्षिका, बालवाडी मदतनीस, व सहाय्यक शिक्षक आहे या पदांची शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता पहायची आहे.

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
बालवाडी शिक्षिकाबारावी उत्तीर्ण + माँटेसरी कोर्स (केवळ महिलांसाठी)
बालवाडी मदतनीस12वी पास केवळ महिलांकरिता
सहाय्यक शिक्षकडी.एड किंवा बी.एड. पास
नवी मुंबई महानगरपालिका अर्ज प्रक्रिया

नवी मुंबई महानगरपालिका मध्ये भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेला आधी सादर करायचे आहे.
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : आरोग्य विभाग तिसरा मजला नमूमपा मुख्यालय, प्लॉट नंबर 01,15 ओ, किल्ले गावठाण जवळ सीबीडी बेलापूर, नवी मुंबई -400614 या पत्त्यावर अर्ज पोस्टाद्वारे पाठवायचे आहे.

नवी मुंबई महानगरपालिका निवड प्रक्रिया

मुंबई महानगरपालिका निवड प्रक्रियेची माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मुळे जाहिराच्या समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti Vacancy Details

ऑफलाइन अर्ज करण्याची सुरुवात : या भरती करिता अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2024 पर्यंत उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीचे अर्ज स्वीकार केले जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी पत्ता : आरोग्य विभाग तिसरा मजला नमूमपा मुख्यालय, प्लॉट नंबर 01,15 ओ, किल्ले गावठाण जवळ सीबीडी बेलापूर, नवी मुंबई -400614

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा

इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉