Sainik School Satara Bharti 2024 : सैनिक स्कूल सातारा मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे समुपदेशक आणि नर्सिंग सहाय्यक/बहिण, TGT वार्ड बॉय, संगीतशिक्षक, क्वार्टरमास्टर, असे आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळी आहे, शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिरातीच्या लिंक समोर क्लिक करून मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे, सैनिक स्कूल सातारा भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2024 आहे.
सैनिक स्कूल सातारा अर्ज शुल्क
सैनिक स्कूल सातारा भरती मध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100/-रुपये आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवार एससी/एसटी यांना अर्ज शुल्क लागणार नाही.
सैनिक स्कूल सातारा वयोमर्यादा
सैनिक स्कूल सातारा भरती मध्ये पदांनुसार वयोमर्यादा दिली गेली आहे वयोमर्यादेची संपूर्ण माहिती पाहण्याकरिता खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
सैनिक स्कूल सातारा शैक्षणिक पात्रता
सैनिक स्कूल सातारा अंतर्गत एकूण 08 जागांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे समुपदेशक आणि नर्सिंग सहाय्यक/बहिण, TGT वार्ड बॉय, संगीतशिक्षक, क्वार्टरमास्टर आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खाली टेबल मध्ये दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता बघून पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचे आहे.(शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहीती बघण्यासाठी मूळ जाहिरात बघावी)
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
TGT | ग्रॅजुएट,बी.एड. डिग्री,CTET/state TET |
क्वार्टरमास्टर | बीए बी.कॉम + अनुभव |
संगीत शिक्षक | संगीत शिक्षक संगीत संस्थेमध्ये 05 वर्षे अभ्यास, संगीतासह बॅचलर पदवी, उच्च माध्यमिक /वरिष्ठ माध्यमिक्त |
वॉर्ड बॉय | उमेदवार मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण व बी.ए, बीएस्सी बी.कॉम पदवी उत्तीर्ण केलेली असावा |
समुपदेशक | अनुभवासह पदवी, पदव्युत्तर |
नर्सिंग सहाय्यक/बहिण | नर्सिंग डिप्लोमा/डीग्री + अनुभव |
सैनिक स्कूल सातारा वेतन
सैनिक स्कूल सातारा मध्ये उमेदवारांची पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे पदांनुसार मासिक वेतन दिले जाणार आहे.
पदांची नावे | वेतन |
TGT | रु.38,000/- |
क्वार्टरमास्टर | रु.28,000/- |
संगीतशिक्षक | रु.25,000/- |
वॉर्ड बॉय | रु.25,000/- |
समुपदेशक | रु.35,000/- |
नर्सिंग सहाय्यक/बहिण | रु.18,000/- |
सैनिक स्कूल सातारा अर्ज प्रक्रिया
सैनिक स्कूल सातारा भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करताना सोबत आवश्यक कागदपत्रे व अनुभव प्रमाणपत्रे ओळख पुरावा जोडावा.अर्ज दिलेल्या विहित नमुन्यात भरायचा आहे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : मुख्याध्यापक,सैनिक स्कूल सातारा,सदर बाजार, सातारा-415001, महाराष्ट्र या पत्त्यावर अर्ज शेवटच्या तारखे आधी पाठवायचे आहे.
सैनिक स्कूल सातारा निवड प्रक्रिया
सैनिक स्कूल सातारा मध्ये उमेदवारांची निवड होण्यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे परीक्षा सैनिक स्कूल सातारा महाराष्ट्र – 415001 या ठिकाणी घेतली जाणार आहे निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातीसमोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात पहावी
Sainik School Satara Recruitment Notification 2024
ऑफलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : या भरतीचे अर्ज सुरू झाले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज नमूना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |