Indian Coast Guard Bharti 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी भारतीय तटरक्षक दल मध्ये विविध पदांकरिता भरती; पूर्ण माहिती बघा!!

Indinan Coast Guard Bharti 2024

Indian Coast Guard Bharti 2024 : भारतीय तटरक्षक दल मध्ये विविध एकूण 07 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 07 रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे चार्जमन,ड्राफ्ट्समन,एमटीएस (शिपाई) आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता व इतर संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहीरातीच्या समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात बघावी. भारतीय तटरक्षक दल भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 आहे भरती केंद्र शासकीय अंतर्गत येते. राज्य व केंद्र सरकारी नोकरीच्या अपडेट बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.www.mahasarkarnukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
भारतीय तटरक्षक दल अर्ज शुल्क

भारतीय तटरक्षक दल मध्ये भरती अर्ज करण्याचे उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही.

भारतीय तटरक्षक दल वयोमर्यादा

भारतीय तटरक्षक दल विभाग मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना 18 ते 32 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे. सरकारी नियमाप्रमाणे उमेदवारांना वयोमर्यादेची सूट आहे.

भारतीय तटरक्षक दल शैक्षणिक पात्रता

भारतीय तटरक्षक दल (इंडियन कोस्ट गार्ड) अंतर्गत 07 रिक्त पदांसाठी ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे आणि 07 रिक्त पदांची नावे चार्जमन,ड्राफ्ट्समन,एमटीएस (शिपाई) आहे. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी खालील टेबल मध्ये बघून शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करायचे आहे.

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
चार्जमन डिप्लोमा
ड्राफ्ट्समनडिप्लोमा
एमटीएस (शिपाई)मान्यता प्राप्त मंडळातून 10 वी किंवा त्याच्या समकक्ष पास
भारतीय तटरक्षक दल अर्ज प्रक्रिया

भारतीय तटरक्षक दल मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 डिसेंबर 2024 आहे. उमेदवारांनी अर्ज खालील पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवायचा आहे.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : भरती संचालनालय कोस्ट गार्ड मुख्यालय, तटरक्षक प्रशासकीय संकुल, सी -1 फेज II, औद्योगिक क्षेत्र, सेक्टर 62, नोएडा, यु.पी.- 201309 या पत्त्यावर अर्ज सादर पाठवायचे आहे.

भारतीय तटरक्षक दल निवड प्रक्रिया

अर्जांची छाननी : प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची नमूद केल्याप्रमाणे पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रांच्या अधीन छायाणी करण्यात येईल, आणि ज्या उमेदवारांचे अर्ज शॉर्टलिस्ट केले आहेत त्यांना प्रवेश देण्यात येईल. निवड केलेल्या उमेदवारांचे प्रवेश पत्र अर्जासह संलग्न लिफाफ्यात पोस्टाने पाठवले जाईल.

सर्व निवड झालेल्या उमेदवारांना जारी केलेल्या प्रवेश पत्र कागदपत्रसाठी बोलावण्यात येईल पडताळणी आणि लेखी परीक्षा : परीक्षेची तारीख लेखी परीक्षेची अचूक तारीख वेळ आणि ठिकाण असेल निवडलेल्या उमेदवारांना जारी केलेल्या प्रवेश पत्रावर कळवली जाईल.

बायोमेट्रिक कॅप्चर आणि कागदपत्रे पडताळणी : निवडलेले सर्व उमेदवार जाहीर केलेले प्रवेश पत्र बायोमेट्रिक कॅप्चर मधून जाईल छायाचित्र व अंगठ्याचा ठसा त्यानंतर कागदपत्रे पडताळणी उमेदवारांनी त्यांचे मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक राहील निर्देशानुसार कागदपत्रे आणि स्वयंसाक्षांकित छायाप्रती 02 संच.

लेखी परीक्षा : बायोमेट्रिक कॅप्चर नंतर सर्व शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी व नंतर शैक्षणिक आधारावर लेखी परीक्षा घेतली जाईल.पदासाठी विहित केलेली पात्रता लेखी परीक्षा ऑप्टिकल मार्क असेल (OMR) आधारित लेखी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका द्विभाषिक असेल प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 01 गुण असलेले 80 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही. अभ्यासक्रम लेखी परीक्षेचा नमुना आणि प्रश्नपत्रिका साठी मार्किंग मूळ जाहिरातीत बघावी.

परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांनुसार मेरिट आधारित गुणवत्ता यादी काटेकोरपणे तयार करण्यात येईल लेखी परीक्षा आणि त्यासोबत भारतीय तटरक्षक दलाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल.

भारतीय तटरक्षक दल मध्ये निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

Indian Coast Guard Recruitment Vacancy Details 2024

ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 01 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे .
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 डिसेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे अर्ज लवकरात लवकर पाठवता येईल याची उमेदवारांनी काळजी घ्यावी.

सविस्तर मूळ जाहिरात – 01येथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरात – 02येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉