Umed MSRLM Recruitment : महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका (उमेद) राज्यात दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित केली आहे. एकूण 394 रिक्त जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. पदांचे नाव राज्य संसाधन व्यक्तींचे एसआरपी वर्गीकरण हे आहे पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार दिलेली आहे. शिक्षण पटरते विषयी पूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे भरतीविषयी अपडेट्स पाहण्यासाठी रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.
उमेद महाराष्ट्र भरती अर्ज शुल्क
उमेद महाराष्ट्र भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क लागणार नाही
उमेद महाराष्ट्र भरती वयोमर्यादा
उमेद महाराष्ट्र भरती मध्ये उमेदवारांना 65 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे.
उमेद महाराष्ट्र भरती शैक्षणिक पात्रता
शासन मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून कोणतीही पदवी एमबीए किंवा एमएसडब्ल्यू पदव्युत्तर पदवी किंवा पदविका 2 वर्ष विकास अभ्यास किंवा उद्योजकता विकास किंवा लैंगिक अभ्यास किंवा समकक्ष किंवा ग्रामीण विकास ग्रामीण व्यवस्थापन एमए समाजशास्त्र शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
उमेद महाराष्ट्र भरती अर्ज प्रक्रिया
भरती अर्ज हे ऑनलाइन माध्यमातून करायचे आहे अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करून अर्ज करता येईल. अर्ज करण्याची सविस्तर सूचना अधिकृत संकेतस्थळावर वाचायच्या आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
उमेद महाराष्ट्र भरती निवड प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अंतर्गत होणार्या या भरतीची निवड प्रक्रिया विषयी माहिती मूळ जाहिरातीमद्धे नमूद आहे सविस्तर मूळ जाहिरात पहावी व निवड प्रक्रियेची माहिती वाचावी.
Umed MSRLM Recruitment Notification 2024
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |