BMC Bharti 2024 | 10 वी ते पदवीधर उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी!!

BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे पदांचे नाव स्टाफ नर्स,वैद्यकीय अधिकारी,सहाय्यक कर्मचारी, स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक असे आहे.या पदांकरिता शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे दिली गेली आहे शैक्षणिक पात्रतेचीविषयी संपूर्ण माहिती पाहण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराती समोरच्या लिंक वर क्लिक करून मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व शैक्षणिक शैक्षणिक पात्रतेप्रमाणे पदासाठी अर्ज करायचे आहे. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत उमेदवारांना काम करण्याची चांगली संधी उपलब्ध आहे उमेदवारांनी या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा. भरतीच्या अपडेट पाहण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती वयोमार्यादा

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना 18 ते 38 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती 2024 अर्ज शुल्क

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती अर्ज करण्याचे उमेदवारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती रिक्त पदे
पदाचे नावरिक्त जागा
स्टाफ नर्स02
वैद्यकीय अधिकारी01
सहाय्यक कर्मचारी01
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक01
बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती मासिक वेतन

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन खाली दिलेल्या टेबल मध्ये आहे.

पदाचे नावरिक्त जागा
स्टाफ नर्स20,000/-रु.
वैद्यकीय अधिकारी60,000/-रु.
सहाय्यक कर्मचारी 15,500/-रु.
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक40,000/-रु.

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती शैक्षणिक पात्रता

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई मध्ये एकूण 05 रिक्त जागांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे स्टाफ नर्स,वैद्यकीय अधिकारी,सहाय्यक कर्मचारी, स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक या पदांची भरती प्रसारित झाली आहे या पदांची शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये बघून शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करायचे आहे शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती पाहण्यासाठी सविस्तर मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्सजीएनएम/बेसिक बीएसस्सी नर्सिंग/एमएसस्सी नर्सिंग
वैद्यकीय अधिकारीएमबीबीएस पदवी
सहाय्यक कर्मचारी10 वी पास
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षककोणतीही वैद्यकीय पदवी/बीएसएससी होम सायन्स फूड अँड न्यूतृशियन/BSC नर्सिंग
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती अर्ज प्रक्रिया

या पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :डीन, लोकमान्य महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि लोकमान्य टिळक नगरपालिका मेडिकल कॉलेज,सायन,मुंबई. या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती निवड प्रक्रिया

बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये होणार्‍या पदांची निवड ही मुलाखतीतून केली जाईल अगोदर उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केली जाईल.पूर्ण माहिती बघण्यासाठी दिलेली मूळ जाहिरात वाचावी.संपूर्ण माहिती पाहण्याकरिता दिलेली मूळ जाहिरात वाचावी.

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti Vacancy Details 2024

अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 10 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रियाकरिता सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.

सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉