Nagpur City Multistate Bharti 2024 : मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी अंतर्गत रिक्त पदांसाठी मुलाखती सुरू!!

Nagpur City Multistate Bharti 2024

Nagpur City Multistate Bharti 2024 : नागपूर शहर मल्टीस्टेट मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकरिता मुलाखत आयोजित केल्या आहेत. पदांचे नाव हे वरिष्ठ लिपिक/लिपिक (महिला) पुरुष शाखा व्यवस्थापक /सहाय्यक शाखा व्यवस्थापक (महिला) पुरुष, वरिष्ठ पुनर्प्राप्ती व्यवस्थापन, विपणन अधिकारी (पुरुष) पिग्मी एजंट (पुरुष/ महिला) असे आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बदलण्याची आवश्यकतेनुसार दिली गेली आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे, मुलाखतीची तारीख 10, 11,12 आणि 13 ऑगस्ट 2024 आहे. भरतीच्या अपडेट्स बघण्यासाठी रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.mahasarkarnukri.in

नागपूर शहर मल्टीस्टेट अर्ज शुल्क

नागपूर शहर मल्टीस्टेट मध्ये भरती अर्ज करण्याचे उमेदवारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

नागपूर शहर मल्टीस्टेट वयोमर्यादा

नागपूर शहर मल्टीस्टेट भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणतीही वयोमर्यादा दिलेली नाही.

नागपूर शहर मल्टीस्टेट शैक्षणिक पात्रता

नागपूर शहर मल्टीस्टेट मध्ये एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत जाहिरातीमद्धे दिल्याप्रमाणे पदांचे नाव वरिष्ठ लिपिक/लिपिक (महिला) पुरुष, शाखा व्यवस्थापक /सहाय्यक शाखा व्यवस्थापक (महिला) पुरुष, वरिष्ठ पुनर्प्राप्ती व्यवस्थापन, विपणन अधिकारी (पुरुष) पिग्मी एजंट (पुरुष/ महिला) हे आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायची आहे आणि पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणार्‍या उमेदवारांनी ई-मेल द्वारे अर्ज पाठवायचे आहे.(शैक्षणिक पात्रतेच्या पूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी )

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापक /सहाय्यक शाखा व्यवस्थापक (महिला) पुरुष, कोणतेही पदवीधर
वरिष्ठ लिपिक/लिपिक (महिला) पुरुषकोणताही पदवीधर
वरिष्ठ पुनर्प्राप्ती व्यवस्थापन,विपणन अधिकारी (पुरुष) 12 वी पास ते पदवीधर
पिग्मी एजंट (पुरुष/ महिला) 12 वी पास / पदवीधर
नागपूर शहर मल्टीस्टेट अर्ज प्रक्रिया

वरील पदांकरिता अर्ज हे ऑनलाईन ई-मेल द्वारे पाठवायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2024 आहे.

अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल पत्ता : hr@nagpurcitymultistate.com या ई-मेल द्वारे अर्ज पाठवायचे आहेत.

नागपूर शहर मल्टीस्टेट निवड प्रक्रिया

नागपूर शहर मल्टीस्टेट भरती मध्ये पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर संबंधित तारखेला हजर राहायचे आहे.

मुलाखतीचा पत्ता : मुख्य कार्यालय प्लॉट नंबर 434,हनुमान नगर/चंदन नगर, मेडिकल स्क्वेअर ते क्रीडा स्क्वेअर दरम्यानच्या मेन रस्त्यावर,नागपुर-440009.

मुलाखती तारीख : 10,11,12,आणि 13 ऑगस्ट 2024

Nagpur City Multistate Bharti Vacancy 2024 Details

अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज ऑनलाईन ई-मेल द्वारे सुरू आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑगस्ट 2024 या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज करायचे आहे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉