10वी, 12वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी! | PPM Institute Pune Bharti 2024

PPM Institute Pune Bharti 2024

PPM Institute Pune Bharti 2024 : फराटे पाटील संस्था पुणे येथे रिक्तपदी भरण्यासाठी जाहिरात प्रकाश झाली आहे. एकूण 28 रिक्त पदांकरिता भरती प्रकाशित करण्यात आली आहे. 28 रिक्त पदांचे नाव सहयोगी प्राध्यापक, संचालक, प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक, ग्रंथपाल, कनिष्ठ लिपिक, मुख्य लिपीक, वरिष्ठ लिपिक, ग्रंथपाल परिचर, प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिली गेली आहे. संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. फराटे पाटील व्यवस्थापन संस्था पुणे येथे भरती अर्ज ऑनलाईन ईमेल किंवा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 दिलेली आहे. या भरतीच्या नोकरी ठिकाण पुणे आहे. भरती विषयक नवीन अपडेट्स बघण्यासाठी रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
फराटे पाटील व्यवस्थापन संस्था पुणे अर्ज शुल्क

फराटे पाटील व्यवस्थापन पुणे भरती अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क लागणार नाही.

फराटे पाटील व्यवस्थापन संस्था पुणे वयोमर्यादा

फराटे पाटील व्यवस्थापन संस्था पुणे वयोमार्यादा माहिती बघण्याकरिता दिलेली मूळ जाहिरात वाचावी.

फराटे पाटील व्यवस्थापन संस्था पुणे शैक्षणिक पात्रता

फराटे पाटील व्यवस्थापन संस्था पुणे मध्ये विविध 28 रिक्त जागांची भरती प्रसारित झालेली आहे. रिक्त पदांचे नाव प्राध्यापक, संचालक, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल,कार्यालयीन अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, कनिष्ठ लिपिक, ग्रंथपालपरिचर, प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक आणि शिपाई आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता दिलेल्या खालील टेबल मध्ये उमेदवारांनी बघून घ्यायचे आहे.

PPM Institute Pune Bharti 2024
फराटे पाटील व्यवस्थापन संस्था पुणे अर्ज प्रक्रिया

फराटे पाटील व्यवस्थापन पूर्ण संस्था पुणे मध्ये ऑफलाइन पद्धतीने भारतीय अर्ज करायचा आहे किंवा ऑनलाईन ईमेल या पद्धतीने अर्ज सादर करता येईल. अर्ज करण्यासाठी खाली अर्ज पाठवण्यासाठीचे ठिकाण आणि ईमेल पत्ता दिलेला आहे.जाहिरातीमद्धे नमूद असल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 ऑगस्ट 2024 आहे.

अर्ज पाठविण्यासाठी ठिकाण : श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान फराटे पाटील व्यवस्थापन संस्था,ए/पी-मांडवगण फराटा ता.शिरूर जी. पुणे – 412211.

अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल पत्ता : ppminstitute@gmail.com

फराटे पाटील व्यवस्थापन संस्था पुणे निवड प्रक्रिया

फराटे पाटील व्यवस्थापन संस्था पुणे येथे पदांची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.

PPM Institute Pune Bharti Vacancy Details 2024

अर्ज प्रक्रियेची सुरुवात : 03 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज स्वीकारण्यास सुरू झाले आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 09 ऑगस्ट 2024 आहे.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉