Renukamata Credit Society Ahmednagar Bharti 2024 : शेवटची तारीख -10 वी ते पदवीधर उत्तीर्ण मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट बँकमध्ये115 रिक्त पदांची भरती सुरू अर्ज करा !!

Renukamata Credit Society Ahmednagar Bharti 2024 : उमेदवारांना बँकेमध्ये नोकरीची चांगली संधी आहे. 10 वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांकरिता रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी लि. येथे पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.एकूण 115 रिक्त पदांसाठी ही भरती केली जात आहे. पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार दिली गेली आहे. शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहितीसाठी रिक्त पदांची सविस्तर माहिती बघण्यासाठी सविस्तर जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून संपूर्ण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे श्री रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लि. मध्ये भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायची आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2024 आहे. नोकरी विषयी माहिती करिता आपल्या या वेबसाईटला रोज भेट द्या. www.mahasarkaraukri.in

श्री रेणुकमाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी. लि. भरती अर्ज शुल्क

श्री रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी. लि अहमदनगर मध्ये भरती अर्ज करण्याची कोणतीही शुल्क आकारले गेले नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

श्री रेणुकमाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी. लि. भरती वयोमर्यादा

रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतीही वयोमर्यादा दिलेली नाही पदानुसार शैक्षणिक अर्हता असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

श्री रेणुकमाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी. लि. भरती शैक्षणिक पात्रता

रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी मध्ये एकूण 115 जागांसाठी ही भरती केली जात आहे. पदांचे नाव पासिंग ऑफिसर, शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, सॉफ्टवेअर इंजिनियर, कॅशिअर, ट्रेनी हार्डवेअर इंजिनियर, लिपिक, शिपाई आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचा आहे. जाहिरातींनुसार ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 ऑगस्ट 2024 आहे.

शाखा व्यवस्थापक – मान्यता प्राप्त विद्यापीठातील एम. कॉम किंवा एमए /एमएसस्सी/एमबीए फायनान्स पास.
M.A./M.com/M.Sc./ MBA Finance + 05 वर्षे बँकिंग क्षेत्रातील कामाचा अनुभव.

सहाय्यक शाखा व्यवस्थापक – अन्यथा प्राप्त विद्यापीठातील एम.कॉम/एम. ए./एमएसस्सी/एमबीए फायनान्स पास M.com/M.Sc./M.A./MBA Finance + बँकिंग क्षेत्रातील कामाचा 05 वर्ष अनुभव

कॅशियर- मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून बी.ए./बी.कॉम/बी.एससी/B.A/B.Com/B.Sc. आणि बँकिंग क्षेत्रातील 03 वर्ष कामाचा अनुभव

पासिंग अधिकारी- मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून एम.कॉम. एम.ए. एमएसस्सी/एमबीए फायनान्स पास असणे आवश्यक आहे. M.A. M.com/M.Sc./MBA Finance आणि 05 वर्ष बँकिंग क्षेत्रात काम केल्याचा अनुभव.

ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनीअर- मान्यताप्राप्त विद्यापीठकडून – बी.ई./एम.सी.ए. बी.सी.एस./ B.E./M.Sc/ MCA./ MCS/BCS + 03 वर्षे अनुभव.

क्लार्क- मान्यताप्राप्त विद्यापीठातील बी.ए./बी.एसस्सी./बीकॉम (B.A./B.sc/B.Com)+ 05 वर्षे बँकिंग क्षेत्रातील अनुभव)

ट्रेनी हार्डवेअर इंजिनीअर- मान्यताप्राप्त विद्यपीठाकडील बी.ई./एम.सी.ए./एम.सी.एस./बी.सी.एस/ B.E./MCA/M.S.c/BCS/MCS+ 03 वर्षे अनुभव.

शिपाई – उमेदवार किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे.

श्री रेणुकमाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी. लि. भरती अर्ज प्रक्रिया

सदरील पदांचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे करायचा आहे अर्जामध्ये माहिती पूर्ण भरावी अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांची प्रति जोडणे आवश्यक आहे. अधिक माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीसमोरील लिंक वर क्लिक करून संपूर्णपणे जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

श्री रेणुकमाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी. लि. भरती निवड प्रक्रिया

श्री रेणुकमाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी. लि. भरती निवड प्रक्रिया बघण्यासाठी सविस्तर जाहिरात वाचावी.

Renukamata Credit Society Ahmednagar Bharti Vacancy Details 2024

ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 03 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024 आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकार केले जाणार नाही त्यामुळे अर्ज दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर सादर करावे.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकअर्ज येथे करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉