RRB JE Bharti 2024 : (RRB) रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत विविध रिक्त पदांची जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण तब्बल 7,934 रिक्त जागांकरिता भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव हे डेपो मटेरियल सुपरीटेंडंट, केमिकल पर्यवेक्षक/संशोधन मेटलर्जीकल पर्यवेक्षक/संशोधन, कनिष्ठ अभियंता आणि केमिकल व मेटलर्जिकल सहाय्यक असे आहे.या पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेची आवश्यक संपूर्ण माहिती महत्त्वाच्या तारीख खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. आरआरबी JE भरती 2024 अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.
आरआरबी JE भरती अर्ज शुल्क
सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क 500/- रू. रुपये द्यावे लागणार आहे.
इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी /एसटी माजी सैनिक महिला ईबीसी उमेदवारांना अर्ज शुल्क 250/- रू. द्यावे लागणार आहे.
आरआरबी JE भरती वयोमर्यादा
(RRB) रेल्वे भरती बोर्ड भरती अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना 18 ते 36 वर्ष वयोमार्यादा दिली गेली आहे.इतर मागासवर्गीय प्रवर्गाचे उमेदवारांना (एससी/एसटी) 05 वर्षे वयोमार्यादेत सूट दिलेली आहे व ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 03 वर्षे वयोमार्यादेची सूट दिलेली आहे.
आरआरबी JE भरती 2024 शैक्षणिक पात्रता
रेल्वे भरती बोर्ड मुंबई अंतर्गत एकूण 7,934 जागांसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे या भरती मध्ये डेपो मटेरियल सुपरीटेंडंट, केमिकल पर्यवेक्षक/संशोधन मेटलर्जीकल पर्यवेक्षक/संशोधन, कनिष्ठ अभियंता आणि केमिकल व मेटलर्जिकल सहाय्यक या पदांची भरती केली जाणार आहे. रिक्त पदांची आवश्यक शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये बघायची आहे व शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे (संपूर्ण महितीसाठी भरतीची मूळ जाहिरात वाचने आवश्यक आहे)
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डेपो मटेरियल सुपरीटेंडंट, केमिकल पर्यवेक्षक/संशोधन मेटलर्जीकल पर्यवेक्षक/संशोधन, कनिष्ठ अभियंता आणि केमिकल व मेटलर्जिकल सहाय्यक | बी.ई/बी.टेक अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा पदविका विज्ञानातील बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. |
आरआरबी JE भरती अर्ज प्रक्रिया
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. दिलेल्या लिंक द्वारे अर्ज थेट ऑनलाइन करता येईल अर्ज करताना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्र अपलोड करावी. उमेदवारांना अर्जाचे शुल्क भरणे आवश्यक आहे.
आरआरबी JE भरती निवड प्रक्रिया
परीक्षा आणि मुलाखत
RRB JE Recruitment Notification 2024
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 30 जुलै 2024 तारखेपासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सविस्तर मूळ जाहिरात | (लवकरच उपलब्ध होईल) |
शॉर्ट नोटिस | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | 30 जुलै 2024 पासून सुरू होईल |