SSC CGL Bharti 2024 : शेवटची तारीख – कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 17,727 रिक्त जागांकरिता भरती ऑनलाईन अर्ज करा!

SSC CGL Bharti 2024

SSC CGL BHARTI 2024 : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध पदांच्या भरतीची अधिसूचना प्रकाशित झाली आहे. एकूण तब्बल 17,727 पदांसाठी भरती प्रसारित झाली आहे.या पदांसाठी पदांचे नाव हे स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवीधर स्तर असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार दिली गेली आहे.शैक्षणिक पात्रतेची माहिती संपूर्णपणे बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या पुढील लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे, आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांसाठी अर्ज करायचे आहे. एसएससी कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरती होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 27 जुलै 2024 आहे. या तारखेच्या नंतर कोणत्याही प्रकारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांना या भरतीसाठी करता येणार नाही. SSC CGL अंतर्गत नोकरीची ही उत्तम संधी उमेदवारांना मिळाली आहे या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा व परमनंट नोकरी मिळवावी भरतीच्या नवीन अपडेट करीत आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

कर्मचारी निवड आयोग भरती 2024 वयोमर्यादा

कर्मचारी निवड आयोग मध्ये भरती होण्याकरिता सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना 32 वर्ष वयाची मर्यादां दिली गेले आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्ष वयोमर्यादा सूट दिलेली आहे. व मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी 05 वर्ष वयोमर्यादा सूट दिलेली आहे शासकीय नियमानुसार.

कर्मचारी निवड आयोग भरती अर्ज शुल्क

कर्मचारी निवड आयोग अंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 100/- रुपये फी भरावी लागणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही.(अर्ज शुल्क निशुल्क)

कर्मचारी निवड आयोग भरती शैक्षणिक पात्रता

कर्मचारी निवड आयोग भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण 17,727 ग्रुप B आणि ग्रुप C भरली जाणार आहे यामध्ये असिस्टंट अकाउंटंट ऑफिसर, सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट अँड एन्फोर्समेंट ऑफिसर, सीनियर सेक्रेट्रीएट असिस्टंट/अपर डिव्हिजन क्लर्क, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, टॅक्स असिस्टंट/ अकाउंटंट, ऑडिटर, जूनियर स्टेट्सस्टिकल ऑफिसर, व स्टेट्सस्टिकल इन्वेस्टीगेटर ग्रेड-II इत्यादी पदे आहे.या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे(शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीत बघावी)

कर्मचारी निवड आयोग अर्ज प्रक्रिया

कर्मचारी निवड आयोग मध्ये अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 24 जून 2024 पासून सुरू झालेले आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 जुलै 2024 आहे.

कर्मचारी निवड आयोग निवड प्रक्रिया

कर्मचारी निवड आयोग भरती मध्ये परीक्षेचे विविध स्तर समाविष्ट असतात निवडणूक प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीत नमूद आहे.

SSC CGL Vacancy Detail 2024

अर्ज प्रक्रिया ऑनलाईन सुरु होण्याची तारीख : 24 जून 2024 या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरु झाले आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवट तारीख आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज करता येणार नाही त्यामुळे अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर ऑनलाईन सादर करावा.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जअर्ज करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉