REPCO Bank Bharti 2024 : REPCO बँक मध्ये पदांची भरती सुरू झाली आहे. REPCO बँक मध्ये एकूण 20 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे.20 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे कार्यालयीन सहाय्यक असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिली गेले आहे शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात यासमोर क्लिक करून संपूर्ण मुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि आपला शैक्षणिक पात्रता नुसार या पदासाठी अर्ज करायचे आहे REPCO बँक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे. शेवटच्या तारखेनंतर केल्यानंतर कोणत्या प्रकारचे ऑफलाइन अर्ज या भरतीसाठी उमेदवारांकडून स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज पाठवायचे आहे अर्ज नमुना हा खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.REPCO मध्ये नोकरी मिळवण्याची ही उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध आहे या संधीचा पूर्णपणे लाभ घ्यावा व बँकेमध्ये नोकरी मिळवावी भरतीच्या रोज नवीन अपडेट बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
रेपको बँक भरती वयोमर्यादा
REPCO बँक भरती मध्ये सर्वसाधारण उमेदवारांना वयाची मर्यादा 18 ते 30 वर्ष दिली आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना एस्सी/एसटी यांना वयमर्यादेत 05 वर्ष वयाची सूट दिली गेली आहे.ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वय मर्यादेत 03 वर्ष सूट दिली गेली आहे.
रेपको बँक भरती अर्ज शुल्क
रेपको बँक भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे सर्वसाधारण आणि ओबीसी व इतर उमेदवारांना रु.500/- अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.एस्सी/एसटी उमेदवारांना रु.250/- अर्ज फी भरावी लागणार आहे.
रेपको बँक भरती शैक्षणिक पात्रता
रेपको बँक भरती अंतर्गत एकूण 20 रिक्त जागांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे.रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे कार्यालयीन सहाय्यक असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये पहायची आहे व शैक्षणिक पत्रातेनुसार अर्ज करायचे आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
कार्यालयीन सहाय्यक | उमेदवार किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे |
रेपको बँक भरती अर्ज प्रक्रिया
रेपको बँक मध्ये भरती अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.भरतीचे अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे. या तारखेपलिकडे कोणत्याही प्रकारचे अर्ज या भरतीसाठी उमेदवारांकडून स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत अर्ज लवकरात लवकर पत्त्यावर सादर करायचे आहे.
रेपको बँक भरती निवड प्रक्रिया
REPCO बँक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती ही मूळ जाहिरातीत दिलेली आहे. मूळ जाहिरात संपूर्णपणे बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर लिंकवर क्लीक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.आणि निवड प्रक्रियेची माहिती बघून घ्यायची आहे.
REPCO Bank Vacancy Details
अर्ज सुरुवात होण्याची तारीख : या भरतीसाठी अर्ज पाठवणे सुरु झाले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज नमुना | येथे क्लिक करा |