Maha Agricultural Marketing Board Bharti 2024 : महाराष्ट्र कृषी पणन मध्ये विविध पदांची भरती सुरू झालेली आहे. महाराष्ट्र कृषी पणन भरती मध्ये एकूण 02 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे.02 रिक्त पदांसाठी पदांची नावे सचिव आणि लेखापाल असे आहे. हे बघांसाठी शैक्षणिक पात्रता विभागाची आवश्यकतेप्रमाणे दिली गेली आहे शैक्षणिक पात्रतेचे संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदाकरिता अर्ज करायचे आहे.महाराष्ट्र कृषी पणन भरती 2024 मध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 जुलै 2024 असे आहे. महाराष्ट्र कृषी पणन मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध आहे नोकरीची चांगली संधी आहे. भरतीच्या नवीन अपडेट पाहण्याकरिता आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या. www.mahasarkarnaukri.in
महाराष्ट्र कृषी पणन वयोमर्यादा
महाराष्ट्र कृषी पणन मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. कृषी उमेदवारांना तीन वर्ष वयोमर्यादित सूट दिली गेली आहे व मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षा वयोमर्यादेची सुट देण्यात आली आहे.
महाराष्ट्र कृषी पणन अर्ज शुल्क
महाराष्ट्र कृषी पणन भरती मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले गेले नाही सविस्तरमुळे जाहिरातीत अर्ज शुल्क विषयी माहिती नमूद केली गेलेली नाही त्यामुळे अर्ज करताना कोणत्याही प्रकारची शुल्क भरावे लागणार नाही.
महाराष्ट्र कृषी पणन वेतन
पदाचे नाव | मासिक वेतन |
सचिव | रु.38,600/- |
लेखापाल | रु.29,200/- |
महाराष्ट्र कृषी पणन शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र कृषी पणन मध्ये एकूण 02 रिक्त पदांची भरती प्रसारित झाली आहे 02 रक्त पदांसाठी पदांची नावे सचिव आणि लेखापाल असे आहे. सचिव आणि लेखापाल या पदांची शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये संपूर्ण शैक्षणिक पात्रता बघून घ्यायची आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार या पदासाठी अर्ज करायचे आहे
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सचिव | उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. |
लेखापाल | मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेतील उमेदवार असणे आवश्यक. |
महाराष्ट्र कृषी पणन अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र कृषी पणन मध्ये भरती अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने आहे उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहे.अर्ज सादर करताना आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक कागदपत्रे सोबत जोडायची आहे.
अर्ज करण्यासाठी पत्ता : समितीचे पुलगाव मुख्य यार्ड एम.ई.एस पंप हाउसच्या बाजूला.पुलगाव येथील कार्यालय.
अर्ज शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करायचे आहे शेवटच्या तारखेनतंर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
महाराष्ट्र कृषी पणन निवड प्रक्रिया
महाराष्ट्र कृषी पणन मध्ये उमेदवारांची निवड मुलाखत घेवून करण्यात येईल.
निवड प्रक्रियेबद्दल माहिती दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर क्लिक करून बघून वाचून घायची आहे.(सविस्तर मुळ जाहिरात वाचावी)
Maha Agricultural Marketing Board Vacancy
अर्ज सुरुवात होण्याची तारीख: ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेनंतर अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही.
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |