ZP Dhule Bharti 2024 : धुळे जिल्हा परिषद येथे 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी संपूर्ण माहिती पहा!!

ZP Dhule Bharti 2024

ZP Dhule Bharti 2024 : जिल्हा परिषद धुळे (ZP Dhule),अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद धुळे मध्ये एकूण 04 रिक्त पदांची भरती जाहिरात प्रसारित झाली आहे. या पदांचे नाव हे डेटा एंट्री असे आहे. या पदाकारिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहिती पाहण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर क्लिक करून सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करावा.जिल्हा परिषद धुळे भरती मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2024 आहे. भरतीच्या नवीन अपडेट्स पाहण्यासाठी रोज www.mahasarkarnaukri.in या वेबसाईटला भेट द्या.

जिल्हा परिषद धुळे भरती अर्ज शुल्क

जिल्हा परिषद धुळे भरती मध्ये कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शुल्क द्यावे लागणार नाही.

जिल्हा परिषद धुळे भरती वयोमर्यादा

जिल्हा परिषद धुळे भरती मध्ये उमेदवारांना 18 ते 35 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे.

जिल्हा परिषद धुळे भरती शैक्षणिक पात्रता

जिल्हा परिषद धुळे भरतीमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी भरती प्रसारित झाली आहे पदांसाठी एकूण 04 रिक्त जागा उपलब्ध आहे. शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार दिली आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी दिलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
डेटा एंट्री ऑपरेटरउमेदवार किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे. पदवीधर उमेदवार असल्यास प्राधान्य असणार आहे. मराठी टायपिंग 30 शब्द प्रती मि.
इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रती. मि.संगणक MSCIT परीक्षा पास असणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषद धुळे भरती वेतन श्रेणी

जिल्हा परिषद धुळे भरती मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन रु.20,650/- दिले जाणार आहे.

जिल्हा परिषद धुळे भरती अर्ज प्रक्रिया

जिल्हा परिषद धुळे भरतीचा अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीचे अर्ज दिलेल्या शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2024 आहे.

अर्ज सोबत स्वतःची संपूर्ण नाव व पत्ता असलेला 4X6 आकार असलेला रिकामा रुपये 05/- पोस्टाचे तिकीट लावलेला लिफाफा पाठवावा.अर्जामध्ये पण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज असे नमूद करावे अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव इत्यादींसाठी साक्षंकित केलेल्या प्रति जोडाव्या.

जिल्हा परिषद धुळे भरती निवड प्रक्रिया

शैक्षणिक पात्रता तसेच शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयात अनुभव या बाबींचे गुण एकत्र करून मेरिट यादी तयार केली जाईल व मेरिट लिस्ट ही जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर प्रकाशित होईल व पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले जाईल. (निवड प्रक्रिया संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी)

ZP Gondia Bharti Vacancy Details 2024

ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : ऑफलाईन अर्ज सुरु पाठविणे सुरू आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेच्या नंतर उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व अर्ज दिलेल्या तारखेच्या आत संबंधित पत्त्यावर सादर करावा.

सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज पाठविण्यासाठी पत्ताशिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद धुळे.
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉