ITI Nashik Recruitment 2024 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक येथे रिक्त पदांसाठी भरती सुरू!!

ITI Nashik Recruitment

ITI Nashik Recruitment 2024 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांच्या पूर्ततेसाठी भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती मध्ये एकूण 12 रिक्त जागा उपलब्ध आहे. पदांचे नाव हे क्राफ्ट डायरेक्टर इलेक्ट्रिशियन, क्राफ्ट डायरेक्टर वेल्डर, क्राफ्ट डायरेक्टर कॉपा, क्राफ्ट डायरेक्टर फिटर, क्राफ्ट डायरेक्टर मेकॅनिक मोटर व्हेईकल, स्कल्पचर डायरेक्टर वायरमन, क्राफ्ट गाईड कॉस्मेटॉलॉजी, डायरेक्टर इंजी, गणित व चित्रकला, संचालक रोजगार कौशल्य आणि वरिष्ठ लिपिक असे आहे, या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार दिली गेली आहे.पदांकरिता लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर लिंकवर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी व पदांनुसार अर्ज करावा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 आहे.भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी रोज mahasarkarnaukri.in वेबसाईट ला भेट द्या.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक भरती वयोमर्यादा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक भरती मध्ये उमेदवारांना वयाची अट दिलेली नाही पदानुसार पात्र असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक भरती अर्ज शुल्क

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक भरतीचे अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक भरती शैक्षणिक पात्रता

(GOV ITI Nashik) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक मध्ये एकूण 12 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित झाली आहे या पदांचे नाव क्राफ्ट डायरेक्टर इलेक्ट्रिशियन, क्राफ्ट डायरेक्टर वेल्डर, क्राफ्ट डायरेक्टर कॉपा, क्राफ्ट डायरेक्टर फिटर, क्राफ्ट डायरेक्टर मेकॅनिक मोटर व्हेईकल, स्कल्पचर डायरेक्टर वायरमन, क्राफ्ट गाईड कॉस्मेटॉलॉजी, डायरेक्टर इंजी, गणित व चित्रकला, संचालक रोजगार कौशल्य आणि वरिष्ठ लिपिक हे आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे त्याकरिता उमेदवारांनी खालील दिलेली सविस्तर मूळ जाहिरात पहावी.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक भरती अर्ज प्रक्रिया

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक भरती अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने सादर करणे आहे या पदांकरिता खालील पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था. मोची कॉर्नर मालेगाव, जिल्हा नाशिक. या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.

अर्ज करताना उमेदवारांनी साक्षांकित कागदपत्र सह अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे अर्जासोबत अलीकडील काळातील पासपोर्ट आकारातील फोटो व सुरू असलेला मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक भरती निवड प्रक्रिया

वरील पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे. 30 जुलै 2024 सकाळी 11:00 वा. यावेळी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.

GOV ITI Nashik Bharti 2024 Vacancy

अर्ज प्रक्रियेची सुरुवात होण्याची तारीख : 16 जुलै 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहचवावा.

सविस्तर मूळ जाहिरात येथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉