West Central Railway Bharti 2024 : पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत 3317 पदांची मोठी भरती; ऑनलाईन अर्ज करा!

West Central Railway Bharti 2024

West Central Railway Bharti 2024 : पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 3317 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रासरीत करण्यात आली आहे 3317 रिक्त पदांचे नाव हे शिकाऊ उमेदवार (अप्रेंटीस) असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे संपूर्ण महितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे पश्चिम मध्य रेल्वे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे. पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत नोकरी करण्याची उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा आणि नोकरी मिळवावी. भरती अपडेट्स दररोज बघण्यासाठी रोज आपल्या वेबसाईट ला भेट द्या. www.mahasarkarnaurki.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
पश्चिम मध्य रेल्वे अर्ज शुल्क

सर्व उमेदवारांसाठी रु.141 अर्ज शुल्क लागणार आहे. मी तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी/एसटी सरकारी प्राधिकरणाने जारी केलेल्या प्रमाणपत्रानुसार अपंगत्व असलेल्या व्यक्तींना आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क रुपये 41/- लागणार आहे.

पश्चिम मध्य रेल्वे भरती वयोमर्यादा

पश्चिम मध्य रेल्वे भरती मध्ये भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वय 15 वर्षे पूर्ण आणि 24 वर्षापेक्षा जास्त नसावे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी/ एसटी यांना 05 वर्ष आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्ष उच्च वयोमर्यादेत सूट दिली गेली आहे (संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी)

पश्चिम मध्य रेल्वे शैक्षणिक पात्रता

पश्चिम मध्य रेल्वे मध्ये शिकाऊ उमेदवार या पदांच्या भरती करण्यासाठी 3317 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे. पदांची शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये पाहून घ्यायची आहे आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सविस्तर मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (अप्रेंटीस)वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ वगळता इतर सर्व ट्रेड साठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डाकडून कमीत कमी 50 % गुणांसह 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी साठी) उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डाकडून 12 वी परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह उत्तीर्ण असायला पाहिजे उमेदवारांकडे NCVT/SCVT कडील अधिसूचित ट्रेड मधील राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र असले पाहिजे.
पश्चिम मध्य रेल्वे अर्ज प्रक्रिया

वरील भरती साठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्या अगोदर भरती नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे आधी खाली देण्यात आलेल्या लिंकद्वारे थेट सादर करता येईल अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे.

पश्चिम मध्य रेल्वे भरती महत्वाची कागदपत्रे
  • 10 वी गुणप्रमाणपत्र.
  • 10 वी पास प्रमाणपत्र
  • 12 वी पास प्रमाणपत्र
  • 12 वी गुणपत्रिका
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार ओबीसी आणि ई डब्ल्यू एस साठी प्रमाणपत्र लागू असल्यास.
  • NCVT/SCVT द्वारे लागू केलेले आयटीआय प्रमाणपत्र व गुणपत्रिका.
पश्चिम मध्य रेल्वे निवड प्रक्रिया

पश्चिम मध्य रेल्वे भरती निवड प्रक्रिया थेट गुणवत्ता यादीद्वारे केली जाणार आहे संपूर्ण प्रक्रियेची माहिती खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातीमद्धे नमूद केलेली आहे माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात बघावी.

RRC WCR Bharti Vacancy Details 2024

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 05 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 04 सप्टेंबर 2024 आहे. या तारखेपूर्वी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे शेवटच्या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकार केले जाणार नाही.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

1 thought on “West Central Railway Bharti 2024 : पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत 3317 पदांची मोठी भरती; ऑनलाईन अर्ज करा!”

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉