WCD Goa Bharti 2024 | महिला व बाल विकास संचालनालय मध्ये नोकरीची संधी विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर!!
WCD Goa Bharti 2024 : महिला व बालविकास संचालनालय गोवा अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांची नावे केंद्रीय प्रशासक, केस वर्कर, संगणक ज्ञान ऑफिस असिस्टंट, मानस सामाजिक समुपदेशक, बहु-कार्मिक कर्मचारी/ आचारी नाईट गार्ड हे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रता इतर आवश्यक … Read more