Umed MSRLM Recruitment : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अंतर्गत रिक्त जागांची भरती सुरू 394 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित!
Umed MSRLM Recruitment : महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका (उमेद) राज्यात दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित केली आहे. एकूण 394 रिक्त जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. पदांचे नाव राज्य संसाधन व्यक्तींचे एसआरपी वर्गीकरण हे आहे पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार … Read more