SSC GD मध्ये 39 हजार पेक्षा जास्त पदांसाठी 10 वी पास उमेदवारांना केंद्र शासकीय नोकरीची उत्तम संधी ऑनलाईन अर्ज करा!! : SSC GD Constable Bharti 2024
SSC GD Constable Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये कॉन्स्टेबल (जीडी) व रायफल मॅन (रायफलमॅन (जनरल ड्यूटी)) पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. पदांच्या एकूण तब्बल 39,481 रिक्त जागा आहेत.स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये होणाऱ्या या भरतीकरिता अर्ज https://ssc.nic.in/ … Read more