Mastercard Pune Bharti 2024 : मास्टरकार्ड पुणे येथे 6 हजार पदांसाठी नोकरी,जगातील सर्वात मोठे तंत्रज्ञान केंद्र!!
Mastercard Pune Bharti 2024 : मास्टर कार्ड कंपनीने पुण्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र (MasterCard Pune Jobs) सुरू केले आहे. कंपनीच्या वाढीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासात हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या ठिकाणी सहा हजार तंत्रज्ञ आणि अभियान ते कार्यरत असल्यामुळे हे मास्तर कार्ड चे जगातील सर्वात मोठे तंत्रज्ञान केंद्र ठरले आहे. पुणे येथे तंत्रज्ञान केंद्रात मास्टर … Read more