Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 | मुदतवाढ-महिला व बाल विकास विभाग मध्ये विविध रिक्त 236 पदांची भरती सुरू; 10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी!!
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 : आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य, अंतर्गत आस्थापनेतील गट- ब राजपत्रित, गट-क व ड या संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत. या भरतीसाठी जाहिरात महिला व बाल विकास, महाराष्ट्र … Read more