Madgaon Nagarpalika Bharti 2024 : 4थी,12वी, पास व पदवीधर उमेदवारांसाठी नगरपालिका अंतर्गत काम करण्याची संधी!!
Madgaon Nagarpalika Bharti 2024 : मडगाव नगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ विभाग लिपिक,साईट सुपरवायझर आणि सहाय्यक गवंडी असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे. या पदांसाठी लागणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता,अर्ज शुल्क, व इतर आवश्यक माहिती दिलेल्या जाहिरातीत काळजीपूर्वक वाचायची आहे.मडगाव … Read more