शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये नोकरीची उत्तम संधी!! संपूर्ण माहिती पहा व त्वरित अर्ज करा!! : ITI Khamgaon Bharti 2024
ITI Khamgaon Bharti 2024 : स्व.सौ. मीनाताई जाधव औद्योगिक प्रशिक्षण संस्था खामगाव, बुलढाणा मार्फत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. पदांच्या भरतीसाठी एकूण 11 रिक्त जागा उपलब्ध आहेत. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे प्राचार्य, वीजतंत्री, गट निदेशक, जोडारी,कोपा, सर्वेअर असे आहे, या पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेचे संपूर्णपणे … Read more