IBPS PO Bharti 2024 : IBPS – बँकिंग कार्मिक निवड संस्था मध्ये 4455 रिक्त पदांची नवीन मेगा भरती ; नोकरीची चांगली संधी!!
IBPS PO Bharti 2024 : बँकिंग कार्मिक निवड संस्था IBPS अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती जाहिराती अंतर्गत एकूण तब्बल 4455 रिक्त जागा उपलब्ध आहेत. जागांसाठी पदांचे नाव मॅनेजमेंट ट्रेनी, प्रोबेशनरी ऑफिसर असे आहे. या पदांकरिता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीसाठी व इतर तपशील … Read more