HQ Coast Guard Region NW Bharti 2024 : 10वी पास उमेदवारांसाठी मुख्यालय,कोस्ट गार्ड क्षेत्र उत्तर -पश्चिम अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर अर्ज प्रक्रिया सुरू!!
HQ Coast Guard Region NW Bharti 2024 : मुख्यालय, तटरक्षक क्षेत्र (उत्तर- पश्चिम) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध रिक्त पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. रिक्त पदांचे नाव हे सारंग लस्कर, ड्राफ्ट्समन, लस्कर एमटीडी (ओजी), एमटी फिटर,रिगर हे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे वेगवेगगळी … Read more