Eastern Railway Bharti 2024 : 10वी,आयटीआय उमेदवारांना पूर्व रेल्वे (ER) अंतर्गत नोकरीची संधी!!
Eastern Railway Bharti 2024 : पूर्व रेल्वे अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्याकरिता जाहिरात प्रकाशित झाली आहे पदांच्या एकूण 3115 रिक्त जागांसाठी भरती प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांची नावे अप्रेंटिस असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे … Read more