10 वी ITI डिप्लोमा पास उमेदवारांसाठी AI एअरपोर्ट सर्विसेस मध्ये 208 पदांची भरती पूर्ण माहिती पहा!! : AIATSL Bharti 2024
AIATSL Bharti 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये रिक्त पदांच्या एकूण 208 जागा भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट, हँडीमॅन/हँडीवुमन आणि रॅम्प ड्रायव्हर असे आहे या पदांची लागणारी शिक्षण पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या … Read more