Abhinav Education Society Bharti 2024 | 7 वी 10वी 12वी ITI ते पदवीधर उमेदवारांना अभिनव एज्युकेशन सोसायटी अंतर्गत रिक्त पदांसाठी नोकरीची संधी; पूर्ण माहिती पहा!
Abhinav Education Society Bharti 2024 : अभिनव एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अंतर्गत एकूण 83 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, स्टोअर कीपर, कार्यालय अधीक्षक लिपिक, रेक्टर (मुले आणि मुली वसतीगृह), इलेक्ट्रिशियन, बागकाम, शिपाई, वेल्डर,सुतार, सफाई कामगार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे. या पदांसाठी लागणारी … Read more